girlfriend

धोनी गर्लफ्रेन्डसोबत फिरताना चेहरा असा झाकायचा

 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे' हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Aug 30, 2016, 09:50 PM IST

बॉयफ्रेंड असतानाही मुली दुसऱ्या मुलांसोबत का फ्लर्ट करतात?

कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी फ्लर्ट करत असते. हे केवळ मुलंच नाही तर मुलीही करतात. 

Aug 28, 2016, 12:24 PM IST

बेड्या घालून गर्लफ्रेंडशी करावं लागलं लग्न

बिहारमधील जमुई येथे आरोपी दिग्विजय कुमार पासवान याला बेड्या घालून लग्न करावं लागलं आहे. दिग्विजय कुमार पासवान याला जमुई सिव्हील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडशी सक्तीने लग्न करावे लागले आहे.

Aug 25, 2016, 02:35 PM IST

पाहा कशी दिसते बोल्टची गर्लफ्रेंड?

जमैकाचा धावपटू उसेन बोल्टने रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सुवर्णपदके जिंकत नवा इतिहास रचला. 

Aug 21, 2016, 05:18 PM IST

प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल

प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. मात्र प्रेमात पडलेल्या माणसांमध्ये लगेचच बदल जाणवू लागतात. प्रेमात पडल्यावर मुली किती बदलतात ते घ्या जाणून

Aug 17, 2016, 01:05 PM IST

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिला धोका... नदीत जाऊन पडली तरुणी

लवमेट्स एक-दूसऱ्यासाठी जीव देखील देऊ शकतात असं म्हणतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी नदीमध्ये उडी मारत असते पण तिचा पाय डगमगतो. ती तिच्या बॉयफ्रेंडचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते पण तो त्याचा पाय झटकतो आणित त्यामुळे ही तरुणी नदीत जाऊन पडते.

Aug 10, 2016, 12:18 PM IST

VIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय?

तुम्ही कधी 'डबल डेट'ला गेलात? अर्थात तुमच्या पार्टनरसोबत ओळखीच्या आणखी एक जोडपं तुमच्यासोबत आहे... मग काय? आपोआपच तुमची गर्लफ्रेंड तुमची तुलना समोरच्या मुलासोबत करू लागते... आणि मग रिझल्ट दोनच... एक तर तुम्ही बोअर होता... किंवा मग तुम्हाला दुसऱ्या मुलाची स्तुती तुमच्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला मिळते.

Jul 27, 2016, 09:19 AM IST

विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या

विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या

Jul 20, 2016, 08:57 PM IST

विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या

प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली.  या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर  या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

Jul 20, 2016, 01:41 PM IST

धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा अपघातात झाला होता मृत्यू

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याबद्दल फारशी कोणालाही माहिती नाही. 

Jul 14, 2016, 03:57 PM IST

बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

Jul 12, 2016, 10:14 AM IST

गर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर

गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.

Jul 4, 2016, 03:11 PM IST

व्हिडिओ : टायगरचं गर्लफ्रेंडसोबतचं हॉट 'बेफिक्रा' गाणं प्रदर्शित

अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी या हॉट जोडीचं एक नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. 

Jun 28, 2016, 07:06 PM IST

अभिनेता टायगर श्रॉफ गर्लफ्रेंडसोबत असं का करतो?

टायगर श्रॉफ त्याच्या प्रेमप्रकणामुळे अधिक चर्चेत आहे. सध्या त्याचे दिशा पटनीसोबत डेटिंग आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये डिनर घेण्यासाठी टायगर आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी यांचे ठरले होते. त्यानुसार दिशा आधी पोहोचली. पण...

Jun 24, 2016, 09:38 AM IST