आई-वडिल नसलेल्या पुतणीला संभाळलं..वयात आल्यावर बनवलं वासनेची शिकार; 4 महिन्यांची गर्भवती
Ghaziabad Crime: घरातील व्यक्तीने आपल्या वासनेसाठी मुलांचा गैरफायदा घेतला तर? अशी गंभीर घटना गाझियाबादमध्ये घडली आहे.
May 14, 2024, 02:12 PM ISTमध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, घाईघाईत पळाला प्रियकर; सकाळी गच्चीवर आढळला मृतदेह
Ghaziabad Crime: ज्या अपार्टमेंटमध्ये भास्कर त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. ती 12 मजली उंच आहे. मात्र येथे फक्त चार फ्लॅटमध्ये लोक राहतात.
Dec 16, 2023, 06:49 AM IST'साहेब पाया पडते, मला सोडा,' पोलिसांनीच टाकला तरुणीवर हात; प्रियकरासमोर गुप्तांगाला हात, नंतर तीन तास...
पोलिसांनी जोडप्याला मानसिक त्रास देत मुलीचा लैंगिक छळ केल्यानंतरही त्रास देणं कायम ठेवलं. पोलिसांनी मुलीला फोन करुन तसंच रात्री तिच्या घराबाहेर येत तिला त्रास दिला.
Oct 1, 2023, 06:25 PM IST
मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी
Student Sucide: एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 11, 2023, 11:37 AM ISTऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर;मुख्य आरोपीचे मुंब्रा कनेक्शन उघड
ऑनलाईन गेमद्वारे या मुलींना जाळ्यात अडकवले जायचे. कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिश दाखवले जायचे. अशा प्रकारे त्यांचे धर्मांतर केले जायचे.
Jun 5, 2023, 05:47 PM IST'Good By Life' मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याची पोस्ट, आत्महत्या की हत्या? गुढ वाढलं
विद्यार्थी आपल्या वडिलांच्या दुकानातून घरी जाण्यासाठी निघाला, पण घरी पोहोचलाच नाही... घरापासून तब्बल 35 किमी दूर असलेल्या एका सोसायटीत आढळला त्याचा मृतदेह
Dec 1, 2022, 05:05 PM IST