Gautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..
Gautam Adani Wealth Loss : शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTAdani News | अदानी प्रकरणाचा सरकारला फटका, विरोधक आक्रमक
Gautam Adani Opposition To Get Aggressive Over Hindenburg Research
Feb 6, 2023, 09:40 AM ISTअंबानी-दमानी यांना मोठा आर्थिक तोटा, पण अदानींचं साम्राज्यच विखुरलं; जाणून घ्या कोणाच्या संपत्तीत किती घट?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधाकिशन दमानींच्या (Radhakishan Damani) तुलनेत गौतम अदानी (Gautam Adani) यांना अनेक पटीने आर्थिक नुकसान झालं आहे. अंबानी आणि दमानींच्या तुलनेत अदानी यांच्या नुकसानाचा आकडा मोठा आहे. अदानी ग्रुपचं मार्केट कॅप अर्ध्यावर आलं आहे.
Feb 6, 2023, 09:14 AM IST
Adani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!
Gautam Adani, SEBI: अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय, त्यानंतर आता सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडलंय.
Feb 4, 2023, 09:17 PM ISTHindenburg च्या साडेसातीनंतर अदानींच्या शेअर्सना 'अच्छे दिन'
Adani Share Rises: थोड्याच दिवसांपुर्वी आलेल्या हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर आता अदानींना सुखद धक्का मिळाला आहे. नक्की असं काय झालंय अदानींच्या शेअर्समध्ये मोठी उसळी झालेली पाहायला मिळते आहे.
Feb 3, 2023, 03:59 PM ISTShark Tank India 2 : चौथी- पाचवीत असताना 'या' मुलानं सुरु केला व्यवसाय, सध्याची कमाई पाहून अंबानीही पडतील विचारात
Shark Tank India 2 : 8 व्या वर्षापासून व्यवसाय करणारा हा मुलगा इतरांना कर्जही देतो; कमवतो 'इतका' नफा... वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ
Feb 3, 2023, 11:44 AM ISTGautam Adani : अदानी ग्रुपला झटका, आता मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार?
Mumbai Dharavi Redevelopment Project : मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार अशी शक्यता आता वाटू लागली आहे. अदानी ग्रुपला झटक्यांवर झटके बसत असल्याने धारावीच्या विकासाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अदानी समूहाला धारवीच्या (Dharavi) पुनर्विकासाचे कंत्राट मिळाले आहे. आता अदानी अडचणीत आल्याने या प्रकल्पाचे काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 3, 2023, 09:21 AM ISTGautam Adani Net Worth: गौतम अदानींना आणखी एक धक्का, टॉप-20 मधूनही बाहेर; Share Market मध्ये खळबळ
Gautam Adani Net Worth: अमेरिकास्थित सल्लागार संस्था 'हिंडेनबर्ग रिसर्च'चा (Hindenburg Report) अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group Shares) वेगाने कोसळत आहेत. यामुळे अदानींच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी आता सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत टॉप-20 मधूनही बाहेर गेले आहेत.
Feb 3, 2023, 09:07 AM IST
Adani Group : अदानी यांना आणखी एक मोठा झटका, शेअर बाजार व्यवहारांवर करडी नजर
Share Market : अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता कटेकोर लक्ष असणार आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल.
Feb 3, 2023, 08:33 AM IST750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं
Billionaires List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदाणी दहाव्या क्रमांकावर गेले आणि आता थेट पंधराव्या क्रमांकावर घसरण झाले.
Feb 2, 2023, 03:27 PM ISTAdani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 03:26 PM ISTSanjay Raut on Adani Case | हिंडनबर्ग रिपोर्ट, अदानी शेअर्सचा मुद्दा संसदेत
Sanjay Raut On MVA Meet On Adani Case
Feb 2, 2023, 12:25 PM ISTAdani Stocks Collaps | अदानी समुहाचे शेअर्स ढासळले, गुंतवणूकदारांनी सोडली साथ, शेअर्स लोअर सर्किटवर
RBI Inquiry With Banks On Loan To Adani Group
Feb 2, 2023, 12:20 PM ISTGautam Adani: 20 हजार कोटींचा FPO रद्द का केला? गौतम अदानी अखेर आले समोर, Video केला प्रसिद्ध
Gautam Adani : अदानी एंटरप्रायझेसने FPO प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान गौतम अदानी यांनी स्वत: समोर येत या निर्णयामागील कारण सांगितलं आहे.
Feb 2, 2023, 10:12 AM IST
इथे Gautam Adani ना धक्का; तिथे Mukesh Ambani च्या घरी नव्या पाहुण्यांची एंट्री, चर्चा थांबेना
Mukesh Ambani New Car : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन धनाढ्य व्यक्तींसंदर्भातील अशी माहिती समोर आली, ज्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. एकिकडे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलं, दुसरीकडे अदांनींना धक्का बसल्याचीही माहिती समोर आली. आणि आता....
Feb 2, 2023, 10:11 AM IST