मुकेश अंबानी यांची बादशाहत संपली, गौतम अदानी बनले आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती
Richest Person in Asia : देशाताली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गेला अनेक काळ उद्योगपती मुकेश अंबानी यांची बादशाहत होती. पण आता उद्योगपती गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकलंय. अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Jan 5, 2024, 02:39 PM IST'भारताच्या विकासात आमचं...'; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाशानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया
Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु आहे ती 'सेबी'कडून काढून एसआयटीला सोपवण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली.
Jan 3, 2024, 12:54 PM ISTधारावीला सिंगापूर बनवणार अदानी; कायापालट करण्यासाठी उभी करणार ग्लोबल टीम, रहिवाशांना मिळणार या सुविधा
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड(DRPPL) ने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागतिक दर्जाची टीम उभी केली आहे.
Jan 1, 2024, 07:11 PM IST'त्यांचे नाव तर घ्यावं लागेल'; शरद पवारांनी पुन्हा केलं गौतम अदानींचं जोरदार कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शनिवारी अदानींचे आभार मानले.
Dec 24, 2023, 09:07 AM IST'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका
Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Dec 21, 2023, 03:13 PM ISTधारावीसाठी ठाकरे मैदानात, टी जंक्शनपासून ठाकरे गटाचा मोर्चा
Dharavi T Junction MVA March mumbai news
Dec 16, 2023, 03:50 PM ISTधारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात शिवसैनिक आक्रमक, मशाल घेऊन मोर्चात सहभागी
dharavi shivsena uddhav thackeray faction morcha against gautam adani mumbai
Dec 16, 2023, 03:45 PM ISTधारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक; आज अदानींविरोधात विशाल मोर्चाचं आयोजन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.
Dec 16, 2023, 08:25 AM IST
जगभरात अंबानींहूनही श्रीमंत आहेत 'ही' कुटुंब; पाहा त्यांना कोणी मागे टाकलं...
Worlds Richest Family : तुम्हाला माहितीये का, जगभरात अंबानी कुटुंबाहूनही श्रीमंत अशी काही कुटुंब आहेत. ती कुटुंब कोणती? पाहा...
Dec 11, 2023, 10:51 AM IST
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List
Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे.
Dec 7, 2023, 03:27 PM ISTगौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
Dec 6, 2023, 03:27 PM ISTगौतम अदानी यांनी एका दिवसात कमावले 5,41,45,32,50,000 रुपये
गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे.
Nov 29, 2023, 07:31 PM ISTमुंबई विमानतळाचा World Record! गौतम अदानींनी दिली Good News; म्हणाले, 'एकाच दिवशी..'
Mumbai Airport New Record: मुंबई विमानतळाने मागील 10 दिवसांच्या कालावधीमध्ये दुसरा मोठा विक्रम आपल्या नावे केला असून गौतम अदानी यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे.
Nov 19, 2023, 03:01 PM ISTधारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने
अदानी कंपनीला दिलेल्या धारावी पुनर्विकासाच्या कंत्राटावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार आमनेसामने आलेत, अदानींसाठी पवार पुन्हा मदतीला धावून आलेत.
Oct 28, 2023, 11:29 PM IST'शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,' राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले 'उद्या जर त्यांनी गौतम अदानींना...'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींवरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विदेशी वृत्तपत्रातील एका वृत्ताचा दाखला देत त्यांनी वीजेच्या दरात हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे.
Oct 18, 2023, 01:07 PM IST