gautam adani

Gautam Adani: अदानींची घसरगुंडी थांबता थांबेना! टॉप 30 तून बाहेर? आता उरली इतकी संपत्ती

Gautam Adani Out from Top 30 Rich People: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Top 30 Richest People) म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी आता टॉप 30 लिस्टमधूनही बाहेर पडल्याचे वृत्त समोर येते आहे. त्यातून आता त्यांच्या केवळ इतकीच संपत्ती (Gautam Adani Wealth) उरली आहे.

Feb 25, 2023, 09:15 PM IST

Adani Group Share Price: कट्यार काळजात घुसली! अदानींचे शेअर्स पुन्हा गडगडले; काही तासांत 4,55,46,32,50,000 पाण्यात...

Adani Group Share Price: हिंडनबर्गनं (Hindenburg vs Adani) अदानींना दिलेल्या झटाक्यानंतर आता मोठ्या प्रमाणात अदानींचे शेअर्स (Adani Shares Fall Today) हे घसरू लागले आहेत. त्यामुळे अदानींच्या संपत्तीतही लक्षवधी रूपयांची घट होते आहेत. यामुळे व्यापार-उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 

Feb 23, 2023, 12:16 PM IST

Gautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...

Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे. 

Feb 10, 2023, 01:18 PM IST

Gautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला

Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच... 

Feb 10, 2023, 11:11 AM IST

IAS Shah Faesal defends Adani: गौतम अदानी यांना IAS शाह फैजल यांचं जाहीर समर्थन, Tweet ची जोरदार चर्चा

IAS Shah Faesal defends Adani: IAS शाह फैजल (shah faesal) 2010 मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी IAS परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला होता. शाह फैसल मूळचे काश्मीरचे (Kashmir) आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजीनामा देत आपला पक्ष स्थापन केला होता. 

 

Feb 9, 2023, 08:41 PM IST

Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?

Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच  वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले.. 

Feb 9, 2023, 12:10 PM IST

Gautam Adani Row: गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ, सिमेंट कारखाने, कंपन्यांवर छापेमारी

Gautam Adani Row: जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे नाव वादातून बाहेर येताना सध्या तरी दिसत नाही आहे. त्यातच आता आणखी एक वाद समोर आला आहे. आता राज्य उत्पादन शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने  (state excise and central excise) अदानींच्या सिमेंट कारखाने आणि कंपन्यांवर धाडसत्र सुरू केलं आहे. 

 

Feb 9, 2023, 10:41 AM IST

'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.

Feb 8, 2023, 05:02 PM IST

PM Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधानांसमोर 'अदानी सरकार'च्या घोषणा, भाजप खासदारांकडून "मोदी मोदी मोदी..."

PM Modi Speech In lok sabha: विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल, असा टोला मोदींनी विरोधकांनी लगावला.

Feb 8, 2023, 04:58 PM IST

PM Modi Speech LIVE Updates: दिल को बेहला रहे है...शायरीतून पंतप्रधान मोदी यांचा राहुल गांधींवर निशाणा

PM Modi Speech in Parliament LIVE Updates:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत उपस्थित केला होता. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी जोरदार फेटकेबाजी करत राहुल गांधी यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे.

Feb 8, 2023, 04:23 PM IST

Adani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'

Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.

Feb 8, 2023, 01:19 PM IST

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!

Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

Feb 7, 2023, 04:10 PM IST

मोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले

'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप 

Feb 7, 2023, 03:31 PM IST