Gas Price Reduction: घरगुती गॅस दरांबाबत मोठी अपडेट, सरकारच्या नव्या धोरणामुळं बदलणार किंमत
GAS Price Reduction: कच्चा तेलाच्या भारताच्या मासिक सरासरी आयात किमतीच्या 10 टक्के कमी इतरी किंमत नैसर्गिक वायूसाठी ठरवली जाते. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्वयंपाक घरात पुरवल्या जाणाऱ्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 11, 2023, 08:29 AM ISTबापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके
Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार
Jan 7, 2023, 01:06 PM ISTGAS Price: गॅस सिलिंडरच्या किमती लवकरच कमी होणार! सरकारनं उचललं महत्त्वपूर्ण पाऊल
गेल्या काही दिवसात स्वयंपाक गॅसच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. सिलिंडरच्या किमती कधी कमी होतील, याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे.
Sep 7, 2022, 12:17 PM ISTVideo | भाकऱ्या भाजून कोण करतंय केंद्र सरकारचा निषेध?
Headlines news gas prices
Mar 24, 2022, 02:10 PM ISTचिंता वाढवणारी बातमी, गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतात
Double Local Gas Prices : आता बातमी सगळ्यांची चिंता वाढवणारी. देशातील गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतात. त्यामुळे सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2022, 07:54 AM IST