gas leak

सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ गॅसगळती

सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाल्याने एकच धावपळ उडाली. 

Aug 11, 2018, 05:00 PM IST

आंध्रात विषारी गॅस गळतीने ६ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे स्टील कारखान्यात विषारी गॅस गळती झाली.  या दुर्घटनेत ६ जणांना मृत्यू झाला.

Jul 12, 2018, 11:14 PM IST

भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

तुमच्या घरी देखील भारत गॅस वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 

Nov 23, 2017, 05:36 PM IST

भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:23 PM IST

उत्तर प्रदेशात ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका शाळेमधल्या ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावं लागलंय. 

Oct 10, 2017, 10:38 PM IST

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

Aug 13, 2016, 10:53 PM IST

भोकरदन महामार्गावर टँकरमधून वायू गळती, पिके करपलीत

जिल्ह्यातल्या भोकरदन महामार्गावर राजूरजवळ एका टँकरमधून वायू गळती झाली. सात तासानंतरही ही वायुगळती थांबलेली नाही. 

Jul 20, 2016, 09:26 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प

Nov 14, 2015, 10:14 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.

Nov 14, 2015, 01:27 PM IST

महाडमध्ये गॅस गळती, आकाशात धूर

महाड औद्योगिक क्षेत्रातील अॅस्टेक कंपनीत गॅस गळती झाल्याने आकाशात धुराचं साम्राज्य पसरलं आहे, रिअॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ही गळती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 5, 2015, 08:24 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती

 मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

Aug 30, 2014, 08:34 AM IST

भिलाई वायू गळतीची उच्च स्तरीय चौकशी : केंद्रीय मंत्री

छत्तीसगढ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात झालेल्या वायू गळतीमुळे अनेक जणांचे प्राण गेल्याची घटना भिलाई प्रकल्पात घडली. याच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले.

Jun 14, 2014, 02:00 PM IST

स्टील कारखान्यात गॅस गळती, 6 ठार, 25 जखमी

छत्तीसगड राज्यात दुर्ग जिल्ह्यातील भिलाई स्टील कारखाण्यात मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने अनेक

लोक आजारी पडलेत. तर या गॅस गळतीमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 24 जण जखमी

झाले असून यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

आहे.

Jun 13, 2014, 12:42 PM IST

पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती

बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.

Jul 19, 2013, 03:16 PM IST