former home minister anil deshmukh

डायरी ऑफ होम मिनिस्टर; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी तुरुंगात लिहिलेल्या पुस्तकात खळबळजनक आरोप

Anil Deshmukh : अनिल देशमुखांनी लिहिलेल्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर' या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे. तुरुंगात असताना पुस्तक लिहिल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली.

Oct 22, 2024, 06:21 PM IST

Anil Deshmukh: मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरण; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप

राज्य सरकारकडून कॅटला अहवाल देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली. बक्षिशी म्हणून परमबीरसिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 

May 21, 2023, 07:38 PM IST

Anil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Dec 28, 2022, 09:49 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख 11 महिन्यांनी अखेर जामीन, जेलबाहेर येणार?

Oct 4, 2022, 02:42 PM IST