पतंग उडवायला आवडते पण ते धोकादायक ठरू शकते; जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टींची घ्याल काळजी
मकर संक्रांती हा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये पतंग महोत्सव किंवा पतंग स्पर्धा आयोजित केल्या जातात. या सणाला पतंग उडवण्याची परंपरा आहे, पण अनेक गोष्टींपासून काळजी घेणे गरजेचे आहे.
Jan 14, 2025, 03:48 PM IST