थंडीतही स्टायलिश दिसायचे आहे? घाला 'वुलन पोंचो'! अॅमेझोन ते फ्लिपकार्ट वाजवी दरात उपल्बध
हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. पण या स्वेटरची स्टाईल आता जुनी वाटते. तुम्हाला थंडीतही स्टायलिश दिसायचे असेल तर ट्राय करा हे 'woolen poncho'.
Jan 13, 2025, 04:53 PM ISTविद्यार्थांना 'इथं' मिळतेय कमीत कमी किमतीत लॅपटॅाप खरेदीची संधी
Laptops on Flipkart: विद्यार्थांना 'इथं' मिळतेय कमीत कमी किमतीत लॅपटॅाप खरेदीची संधी. फ्लिपकार्टच्या 'बॅक टू कॅम्पस' उपक्रमाअंतर्गत विद्यार्थांना आघाडीच्या ब्रॅंडकडून अनेक इलेक्ट्रॅानिक्स वस्तूंवर सवलत देण्यात येणार आहे.
Jun 20, 2024, 12:50 PM ISTफ्लिपकार्ट सेल सुरू! मिळणार 80 टक्क्यापर्यंत सूट, 'या' वस्तुंवर मिळणार डिस्काउंट
Flipkart Big End of Season Sale: फ्लिपकार्टवर सेल सुरू असून या दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तुंवर सूट मिळणार आहे.
Jun 3, 2024, 04:22 PM ISTSummer Sale : स्वस्त आणि मस्त! Amazon, Flipkart वर जबरदस्त सेल
Summer Sale Online : तुम्हाला नवीन स्मार्टफोन किंवा टीव्ही, एसी, फ्रीज किंवा इतर कोणतीही वस्तू स्वस्तात मिळवायची असेल, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर जायला विसरु नका. कारण अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जबरदस्त उन्हाळा सेल सुरू झाला आहे.
May 5, 2023, 03:48 PM ISTFlipkart वर आज रात्रीपासून जबरदस्त Sale, AC-TV वर तब्बल 75 टक्क्यांची घसघशीत सूट; अजूनही भन्नाट ऑफर्स
Flipkart Sale: फ्लिपकार्टवर आज रात्रीपासून सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये भन्नाट ऑफर देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्ट एसी आणि टीव्हीवर 75 टक्के सूट देत आहे. इतकंच नाही तर स्मार्टफोनही स्वस्तात उपलब्ध आहेत.
May 4, 2023, 01:35 PM IST
Flipkart Bumper Offer : जुना AC द्या, नवा घरी न्या; ऐन उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या ऑफरचा लगेच फायदा घ्या
Flipkart Exchange Offer : उन्हाळा आणखी तीव्र होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला असतानाच आता सर्वजण त्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये एसी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.
Mar 23, 2023, 10:40 AM IST
iPhone 14 Discount: आयफोन 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट! हजारो रुपये वाचवण्याची सुवर्णसंधी; पाहा तपशील
iPhone 14 Discount: मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च झालेल्या आयफोन 14 वरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सूट आहे.
Jan 17, 2023, 02:57 PM ISTOnline Shopping : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी वाईट बातमी
घरपोच सेवा, परवडणारे दर आणि रिपल्समेंट या सुविधांमुळे अनेकांचा कळ हा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) असतो.
Oct 30, 2022, 06:48 PM IST
Flipkart Offer : 1249 रुपयांत 5G स्मार्टफोन घरी घेऊन जा, यूजर्सची खरेदीवर भर
Flipkart's Mahaloot Offer : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या यूजर्ससाठी आता महालूट ऑफर सुरु केली आहे.
Mar 19, 2022, 05:35 PM IST