थंडीतही स्टायलिश दिसायचे आहे? घाला 'वुलन पोंचो'! अ‍ॅमेझोन ते फ्लिपकार्ट वाजवी दरात उपल्बध

हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. पण या स्वेटरची स्टाईल आता जुनी वाटते. तुम्हाला थंडीतही स्टायलिश दिसायचे असेल तर ट्राय करा हे 'woolen poncho'.

Updated: Jan 13, 2025, 04:58 PM IST
थंडीतही स्टायलिश दिसायचे आहे? घाला 'वुलन पोंचो'! अ‍ॅमेझोन ते फ्लिपकार्ट वाजवी दरात उपल्बध title=

Winter Special Woolen Poncho: देशभरात थंडीचा कहर वाढतच चालला आहे. अशावेळी ऊबदार आणि स्टायलिश दिसण्याकडे सगळ्यांचा कल असतो. सध्या वुलन पॉन्चो  (Woolen Poncho) तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहेत. स्टायलिश लोकरीचे पॉन्चो  हिवाळ्यात महिलांसाठी बेस्ट फॅशन विअर ठरत आहेत. त्यांच्या स्टायलिश डिझाइन, उबदारपणा आणि कम्फर्टमुळे सेलमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
 
ही पॉन्चो स्टाइल करून तुम्ही सहजपणे गर्दीत वेगळा लुक मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइनचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही हे जीन्स किंवा इतर पॅन्ट्सवरही ट्राय करू शकता. हे तुमच्या खास व्यक्तींना गिफ्ट करण्यासाठीसुद्धा स्वस्त आणि मस्त आहे. कित्येक शॉपिंग अ‍ॅप्सवर हे वाजवी किंमतीत खरेदी करता येतील.

Amazon Great Republic Day Sale मध्ये हे डिझायनर पोंचो 65 टक्के डिस्काउंटसह मिळत आहेत. जर एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केली, तर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट आणि EMI व्यवहारावरही 10 टक्के सूट मिळू शकते. खरेदीदारांनीही या पॉन्चोना खूप चांगले रेटिंग दिले आहे.

Myntra च्या लेटेस्ट ऑफर्समध्ये हे स्टायलिश वुलन पॉन्चो कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळू शकते. कमीत कमी 3500 रुपयांच्या खरेदीवर 1000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. फक्त कोटक नाही, HDFC, IDFC आणि AXIS या बँकांकडूनही काही अटींसोबत वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर ही तुमची पहिली शॉपिंग असल्यास 15 टक्क्यांची सवलत मिळू शकते. लवकर खरेदी करण्यासाठी Myntra च्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Flipkart वरून देखील तुम्ही या डिझायनर वुलन पॉन्चो खरेदी करू शकता. अ‍ॅक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डवरून जर हा विंटर वेअर घेतला तर 5 टक्क्यांपर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. मग आता वाट कशाची पाहता. लवकरच Flipkart च्या अ‍ॅप किंव अधिकृत वेबसाइटवर जा आणि सविस्तर माहिती मिळवा.
Paste
Meesho वरून देखील भरपूर ऑफर्स आणि डिस्काऊंटमध्ये हा स्टायलिश पॉन्चो उपलब्ध आहे. कमीत कमी 271 रुपयांच्या किमतीपासून तर हजारोंच्या किमतीतसुद्धा तुम्ही याची खरेदी करू शकता. वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगांमध्ये हे  पॉन्चो'मिशो'वर उपलब्ध आहेत.