लिपस्टीकमध्ये जनावरांची चरबी असते का?
सौंदर्यप्रसाधनांचा वापर जगभरातील महिला करतात. फक्त महिलाच नव्हे, तर हल्ली पुरुषांसाठीही याच धर्तीवर कैक प्रकारचे क्रिम, लोशन आणि तत्सम प्रोडक्ट तयार करण्यात येतात.
Jan 3, 2025, 02:52 PM IST
Dangerous! समुद्राच्या तळाशी आहे धडकी भरवणारं जग; Photo पाहून वैज्ञानिकही हैराण
हिंद महासारगातील एका भागामध्ये ज्वालामुखीपाशी अगदी तळाशी विचित्र प्रकारच्या जलचरांचा समुह पाहायला मिळाला. यामध्ये काही असे मासे दिसले जे पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. ऑस्ट्रेलियातील म्यूझियम विक्टोरिया रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये यासंबंधीचं संशोधन करण्यात आलं.
Nov 24, 2022, 11:39 AM ISTमाशाचं तेल डायलिसिसच्या रुग्णांसाठी गुणकारी
माशांच्या तेलात आढळणारे ओमेगा ३ हा अम्ल डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचा बचाव करते. डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांना हृदयाचे ठोके थांबल्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून मास्याचे तेल वाचवते.
Feb 11, 2013, 06:03 PM ISTमाशांचे तेल अनेक रोगांवर गुणकारी
माशांचे तेल अनेक रोगांवर गुणकारी ठरत आहे. माशांच्या तेलाबाबत करण्यात आलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. आहार तज्ज्ञांच्या मते हृदयरोग, गाठी आणि अंध होण्यापासून माशांचे तेल वाचवते. माशांचे तेल चांगला आहार आहे.
Aug 8, 2012, 02:33 AM IST