Ashes 2023: LIVE सामन्यात भिडले रॉबिन्सन अन् ख्वाजा, नेमकं काय झालं? पाहा Video
England vs Australia, 1st Test: सामन्याचा पाचवा दिवस चर्चेत राहिला तो ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांच्यातील वाकयुद्धामुळे.
Jun 20, 2023, 11:58 PM ISTViral Video: सिगारेटवरुन सेक्युरिटी गार्ड्स आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; हॉस्टेलमध्ये अक्षरश: दंगल
Viral Video: सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना धुम्रपान करण्यापासून रोखल्याने विद्यार्थी आणि त्यांच्यात तुफान राडा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील मुन्शी प्रेमचंद वसतिगृहात (Munshi Premchand Hostel) हा वाद झाला आहे.
Jun 5, 2023, 12:33 PM IST
Shardul Thakur : तुला अजून प्रयत्न...; 'त्या' फोटोनंतर रोहितची पत्नी रितीका आणि शार्दूलमध्ये झालं भांडण
Shardul Thakur : एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे शार्दूल ( Shardul Thakur ) आणि रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) हिच्यासोबत वाद झाल्याचं दिसून आलंय.
Jun 3, 2023, 06:47 PM ISTViral Video : सूनेकडून सासूला धपाधप मारहाण, नातवासोबत सासूच्या 'त्या' कृत्यामुळे...
Viral Video : सासू सुनेच्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये सुनेने सासूला धपाधप तीन वेळा कानशिलात लगावली आहे.
May 28, 2023, 09:59 AM ISTडोळे वटारून पाहिलं, अंगावर धावला.. LIVE सामन्यात Mohammed Siraj चा राडा; पाहा Video
DC vs RCB, IPL 2023: मोहम्मद सिराज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्याशी वाद झाल्याचं दिसून आलंय. सामन्यात गोलंदाजी करताना सिराजला (Mohammed Siraj) जबर चोप बसला.
May 7, 2023, 12:42 AM IST'मला माझीच लाज वाटते...', थप्पड प्रकरणावर हरभजन झाला भावूक, Virat Kohli ला विनंती करत म्हणाला...
Virat Kohli Gautam Gambhir fight: टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने श्रीसंतच्या (Sreesanth) थप्पड प्रकरणाचं स्वत:चं उदाहरण देत विराट आणि गंभीरला सबुरीचा सल्ला दिला आहे.
May 3, 2023, 04:06 PM ISTMaharashtra Politics: फडतूस म्हणत ठाकरे आणि फडणवीसांची एकमेकांवर टीका! पण 'फडतूस'चा नेमका अर्थ काय?
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis Fight: सध्या राज्यामधील वातावरण या फडतूस शब्दावरुन तापलं आहे. मात्र या शब्दाची निर्मिती कशी झाली आणि त्याचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?
Apr 4, 2023, 03:51 PM ISTNashik | नाशिकमध्य शाळकरी मुलींच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद
Nashik Two Groups of School Girl Fight
Mar 14, 2023, 05:25 PM ISTRelationship Tips: मुलींच्या 'या' सवयींना वैतागतात पुरुष; भांडणापर्यंत जाऊ शकतात गोष्टी!
पुरुषांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांच्या जोडीदाराला आवडत नाहीत याविषयी आपण अनेकदा बोलतो. पण आज आपण हेच पाहणार आहोत की मुलांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रियकर किंवा पतीला आवडत नाहीत आणि ज्यामुळे वाद वाढतात.
Feb 16, 2023, 07:22 PM ISTसपा आमदार आणि महंत राजुदास यांच्यात हाणमारी; टीव्ही अँकरचाही सहभाग असल्याचा आरोप
Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अचानक हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने आपण वाचल्याचे मौर्य यांनी म्हटले आहे
Feb 16, 2023, 11:10 AM ISTBBC च्या ऑफिसांमध्ये आयकर विभागाचा तपास; काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
Congress BJP Fight Over IT Raid BBC Media Office
Feb 14, 2023, 07:10 PM ISTरोहित पवार आणि प्रणिती शिंदे आमने-सामने! नेमकं घडलं तरी काय?
Rohit Pawar vs Praniti Shinde Fight Over Solapur
Feb 10, 2023, 10:30 PM ISTVIDEO : संतापजनक! रुग्ण ऑपरेशन थिएटरच्या बेडवर पडून आणि दोन डॉक्टरांचं जोरदार भांडण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये बेडवर रुग्ण असतानाही त्याचा जीवाची पर्वा न करता दोन डॉक्टर एकमेकांसोबत भांडत आहेत.
Jan 13, 2023, 12:21 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM IST