निवृत्तीच्या आधी सुनील छेत्रीने किंग कोहलीला केला होता मेसेज, विराटने सांगितली 'अंतर की बात'
Virat Kohli On Sunil Chhetri : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर खुलासा केलाय. त्याने मला मेसेज केला होता, असं विराट म्हणाला.
May 17, 2024, 04:56 PM ISTलावा बोली! Messi फॅन्ससाठी सुवर्णसंधी; फिफा वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा होणार लिलाव
Lionel Messi jersey: मेस्सीच्या फिफा वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करणारी संस्था सॉथबेनुसार, अर्जेंटिनाच्या कर्णधाराने घातलेल्या सात जर्सींपैकी सहा न्यूयॉर्क येथे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत, यामध्ये वर्ल्डकप फुटबॉलच्या अंतिम सामन्यातील जर्सीचाही समावेश आहे.
Nov 22, 2023, 10:21 AM ISTFIFA World Cup Qualifiers : फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू, पात्रता सामन्यात भारतासमोर कुवैतचं आव्हान!
FIFA World Cup 2026 : भारताचा पहिला सामना हा आज कुवैतविरुद्ध होणार (India vs Kuwait) आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत.
Nov 16, 2023, 07:20 PM IST