favorite

आता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती

फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय. 

Nov 4, 2015, 11:49 AM IST

एक्झिट पोलनंतर सट्टेबाजांची भाजपलाच पसंती

एक्झिट पोलपाठोपाठ, आता सट्टेबाजांनीही भाजपच्याच पारड्यात महाराष्ट्रातील सत्तेचा कौल टाकलाय... महाराष्ट्रात काय नवीन समीकरणं असतील आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबत सट्टेबाजांची गणित मांडणारा हा रिपोर्ट. महाराष्ट्रात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळणार, याबाबत सट्टेबाजांनीही शिक्कामोर्तब केलंय.  

Oct 16, 2014, 05:24 PM IST

ओपिनियन पोल : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची पसंती

विविध ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पंसती दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. मात्र, यामध्ये उद्धव यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळाली आहे. तर झी २४ तासच्या महामुख्यमंत्री कोण? यामध्ये ३७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Oct 12, 2014, 07:15 AM IST