नांदेड । पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
नांदेड येथे पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
Jul 7, 2019, 04:05 PM ISTलातूरमधील पतंजलीच्या सोयाबीन प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध
विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील प्रकल्पाशिवाय इतर कुठल्याही प्रकल्पाला आपला विरोध
Jul 4, 2019, 09:03 PM ISTBudget 2019 : शेतकऱ्यांना मिळू शकते मोठी खूशखबर
शेतकरी योजनेकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
Jul 4, 2019, 07:16 PM IST'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'
४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय
Jul 3, 2019, 08:21 PM ISTमोदी सरकारकडून राष्ट्रीय कृषी परिवर्तन समितीची स्थापना; देवेंद्र फडणवीसांकडे निमंत्रकपद
या उच्चाधिकार समितीमध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Jul 1, 2019, 09:23 PM ISTvideo | 'बॅक कर्ज देत नसतील तर गुन्हे दाखल करा'
video | 'बॅक कर्ज देत नसतील तर गुन्हे दाखल करा'
Agriculture Minister Anil Bonde Order To File Case On Bank If Banks Not Giving Loan To Farmers
बैल नसल्यामुळे दाम्पत्याने स्वत:लाच नांगराला जुंपलं
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्यामुळे बळीराजा पेरणीच्या लगबगीला लागला आहे.
Jul 1, 2019, 06:04 PM ISTखतांमध्ये राख मिसळून शेतकऱ्यांचे नुकसान होतंय, कृषीमंत्र्यांची कबुली
नकली बियाणं आणि खतं शेतकऱ्याच्या माथी मारून त्यांची फसवणूक तर होते
Jun 30, 2019, 10:31 AM ISTऔरंगाबाद | बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे
औरंगाबाद | बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे
Jun 26, 2019, 02:20 PM ISTऔरंगाबाद| जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
औरंगाबाद| जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Jun 26, 2019, 12:25 AM ISTजळगाव| बीटी वाणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
जळगाव| बीटी वाणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
Jun 25, 2019, 12:35 AM ISTजळगाव| पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट
जळगाव| पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट
Jun 25, 2019, 12:30 AM ISTपाऊस लांबल्याने शेतकरी पुन्हा संकटात
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाचं आगमन नाही.
Jun 24, 2019, 08:24 PM ISTयवतमाळ | शेतकरी आत्महत्या थांबणार कधी
यवतमाळ | शेतकरी आत्महत्या थांबणार कधी
Jun 23, 2019, 07:25 AM ISTऔरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला
Jun 22, 2019, 04:10 PM IST