शेतकरी, महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर
शेतकऱ्यांच्या आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर दिले जाणार आहे.
Mar 3, 2020, 09:29 AM ISTवर्धा | शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ, मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी
वर्धा | शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ, मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी
Mar 3, 2020, 12:05 AM ISTशेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ, मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी
लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचा समावेश
Mar 2, 2020, 07:35 PM ISTलातूर । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. लातूर येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला लागलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे. शेतीचं बरचं नुकसान झाल्यामुळे समस्त शेतकऱ्यांचे सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत
Mar 2, 2020, 10:35 AM ISTनागपूर । विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. अमरावतीतही अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडालीय. चांदुरबाजार इथे जोरदार पाऊस झालाय. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या...अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेचे सापडलाय. पावसात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटामुळे काही ग्रामीण भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही वेळ आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावलीय. अकोला जिल्ह्यातील पातूर भागातील काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झालीय.
Mar 2, 2020, 08:55 AM ISTएक रुपये किलोने भाजीपाला विकण्याची वेळ; शेतकरी बेजार
भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे भाव पडले आहेत
Mar 1, 2020, 09:55 AM ISTराज्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी हवालदिल
गारपीट झाल्याने गहू, हरभरासह रब्बी पिकांचं नुकसान
Mar 1, 2020, 07:54 AM ISTसातारा | शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
सातारा | शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Feb 29, 2020, 08:05 PM ISTपरभणी | १ रूपये किलोनं भाजीपाला विकण्याची वेळ
परभणी | १ रूपये किलोनं भाजीपाला विकण्याची वेळ
Feb 29, 2020, 08:00 PM ISTपरभणी | मेथीची माती, तर टोमॅटोचा लाल चिखल
परभणी | मेथीची माती, तर टोमॅटोचा लाल चिखल
Feb 29, 2020, 07:35 PM ISTमुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत
मुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत
Feb 28, 2020, 03:10 PM ISTशेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल.
Feb 27, 2020, 10:26 PM ISTशेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार आहे.
Feb 27, 2020, 06:51 PM ISTबटाट्याचं गाव! कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती
नक्की कुठे आहे हे गाव, एकदा पाहाच...
Feb 27, 2020, 07:57 AM ISTनवी दिल्ली | शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली
नवी दिल्ली | शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली
Feb 26, 2020, 11:00 PM IST