farmers

Latur Heavy Rain,Flood Situation,Soyabeen Farmers Loss PT2M24S

कृषी कायद्याला विरोध : शिवसेनेचा 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा

शिवसेनेने कोल्हापुरात 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा सुरू केला. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने हा मोर्चा काढला.  

Oct 9, 2020, 04:12 PM IST

...तर मी भाजपात प्रवेश करेन, राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

 कृषी विधेयक धोरण विधेयकाच्या पार्श्वभुमीवर विधान

Oct 5, 2020, 08:25 AM IST
New Delhi Rahul Gandhi Video Conversation With Farmers PT2M17S

नवी दिल्ली | राहुल गांधींचा शेतकऱ्यांशी संवाद

New Delhi Rahul Gandhi Video Conversation With Farmers

Sep 29, 2020, 03:10 PM IST
Order To Implement The Agriculture Bill In Mid August Phono Reaction By Kishor Tiwari Farmers Leader PT5M

मुंबई । महाविकासआघाडी सरकारचा कृषी कायद्यांना विरोध

Order To Implement The Agriculture Bill In Mid August Phono Reaction By Kishor Tiwari Farmers Leader

Sep 29, 2020, 11:20 AM IST

राष्ट्रपतींकडून कृषी विधेयकांना मंजुरी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते. 

 

Sep 27, 2020, 08:00 PM IST

केंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आघाडी सरकारची भूमिका

केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.  

Sep 25, 2020, 09:56 PM IST
Yavatmal Farmers In Trouble Due To Heavy Rain PT2M30S

यवतमाळ | सोयाबिन उत्पादक शेतकरी संकटात

Yavatmal Farmers In Trouble Due To Heavy Rain

Sep 25, 2020, 08:05 PM IST

Bharat Bandh: शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन

कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. 

Sep 25, 2020, 08:28 AM IST

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्र्यांचे केंद्राला पत्र

केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने तात्काळ पाऊल उचल निर्यातंबदी घातली. 

Sep 24, 2020, 08:17 PM IST

केंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त

 कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.  

Sep 23, 2020, 10:57 PM IST

हजारो हेक्टरवरील सोयाबीनला पावसामुळे कोंब, कपाशीची बोंडेंही सडली; बळीराजा आर्थिक संकटात

शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Sep 23, 2020, 03:55 PM IST