farmers

समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला; राज्यभर शेतीच्या कामांना वेग

 पुण्यातील भोर तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. पारंपरिक भलरीची गाणी म्हणतं महिला शेतकरी भात लावतानाची दृश्य सध्या या भागात जागोजागी पाहायला मिळत आहेत.

Jul 11, 2022, 08:11 AM IST

किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; बँकांकडून मिळणार 'ही' सुविधा

Nirmala Sitharaman on KCC: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, केसीसी धारक शेतकऱ्यांना बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे.

Jul 8, 2022, 08:04 AM IST
BJP MLA Nitesh Rane became a Farmer Work In Farm PT1M7S
Sowing is not the right rain farmers in crisis Monsoonchi Khabarbat PT2M5S

VIDEO | पेरणी योग्य पाऊस नाही, शेतकरी संकटात

Sowing is not the right rain farmers in crisis Monsoonchi Khabarbat

Jun 28, 2022, 08:25 PM IST
Osmanabad Farmers In Tension On Delay In Sowing For No Rainfall PT1M7S

उपराजधानी हळहळली| वीज पडून तीन शेतकऱ्यांसह बैलजोडीचा मृत्यू

पावसाची एन्ट्री होताच निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. वीज पडून 3 शेतकऱ्यांचा आणि बैलजोडीचा मृत्यू झाला.  

 

Jun 18, 2022, 10:29 PM IST
Dada Bhuse Appeal To Farmers Dont Sowing Before Good Rain PT50S

VIDEO | "चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करु नका"

Dada Bhuse Appeal To Farmers Dont Sowing Before Good Rain

Jun 16, 2022, 10:10 PM IST
Monsoon First Fifteen Days Gone Dry Farmers Waiting For Good Rainfall PT1M7S

मान्सूनपूर्व पाऊस कमी, हंगामाचा पहिला पंधरवडा कोरडाच

Monsoon First Fifteen Days Gone Dry Farmers Waiting For Good Rainfall

Jun 16, 2022, 07:35 AM IST

साडेपाचशे शेतकर्‍यांची फसवणूक, व्यापाऱ्याकडून 10 कोटींचा चुना

जवळपास पाचशे ते साडेपाचशे शेतकर्‍यांचा शेतमाल खेडा पद्धतीद्वारे खरेदी करून व्यापारी आणि त्याच्या साथीदारांनी शेतमालासह पळ काढला आहे. 

Jun 10, 2022, 05:51 PM IST