'...तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 02:43 PM ISTपीक विमा शेतकऱ्यांसाठी ठरतोय मनस्ताप, शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत.
Jul 30, 2017, 01:16 PM ISTबैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली, साताऱ्यात शेतकऱ्यांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 07:15 PM ISTविरोधक कर्जमाफीवर अधिवेशनात आक्रमक राहण्याची चिन्हं
कर्जमुक्तीसाठी राज्य सराकरने पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.
Jul 24, 2017, 05:34 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांच्या मुलांचे जंतरमंतरवर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 09:13 PM ISTजीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी
जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.
Jul 19, 2017, 08:47 PM ISTशेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
Jul 15, 2017, 07:19 PM ISTशेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. समृद्धी प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतरच प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी जमीन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचं, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Jul 15, 2017, 05:38 PM ISTशेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
Jul 14, 2017, 09:04 PM ISTशेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार
हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज सतत चुकल्यामुळे त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-याने पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडं फसवणूकीची तक्रार केली आहे.
Jul 14, 2017, 07:55 PM ISTहवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार
यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत.
Jul 13, 2017, 09:33 AM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
गंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
Jul 12, 2017, 08:18 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या काळ्या बाजाराचा पुरावा 'झी मीडिया'च्या हाती
'गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी' या रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधींचं पीक कर्ज उचलल्याचे पुरावे 'झी मीडिया'च्या हाती लागलेत. एकूण सहा बँका आणि कारखान्याने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप बँकांवर होतोय.
Jul 12, 2017, 07:25 PM ISTशेतकरी कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचे आजपासून अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 01:25 PM IST