शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध; शेतकऱ्यांनी घेतलाय टोकाचा निर्णय; सरकारच्या हातात फक्त 23 मार्च पर्यंतचा वेळ
शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध पहायला मिळत आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. 23 मार्चला शेतकरी फासावर लटकतील नाही तर शेतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा देण्यात आला आहे.
Feb 15, 2025, 06:37 PM IST