गावी गेलात, बॅंक बदलली तरी पेन्शनची काळजी नको; EPFO ने घेतलाय मोठा निर्णय!
नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
Jan 6, 2025, 06:17 PM ISTपेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?
EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
Sep 5, 2024, 09:11 AM IST