गावी गेलात, बॅंक बदलली तरी पेन्शनची काळजी नको; EPFO ने घेतलाय मोठा निर्णय!
नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
Jan 6, 2025, 06:17 PM ISTआजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच
New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...
Jan 1, 2025, 02:58 PM ISTनववर्षाच्या सकाळी बदलणार हे 6 नियम! थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होईल परिणाम!
नवीन वर्षात कोणते नवीन नियम येणार आहेत? जाणून घेऊया.
Dec 29, 2024, 03:48 PM IST2025 पासून EPFO संदर्भात 5 नवे नियम होणार लागू, कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?
New EPFO Rules From 1 January 2025: ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत.
Dec 29, 2024, 02:28 PM ISTPF अकाऊंटमधून किती रक्कम काढल्यावर मिळत नाही पेन्शन? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच जाणून घ्या!
भारतात सर्व नोकरदार वर्गाकडे पीएफ अकाऊंट असते. ज्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवले जाते. कर्मचाऱ्यांचा पीएफ अकाऊंट हे एक प्रकारचे सेव्हिंग अकाऊंटप्रमाणे काम करते.
Dec 22, 2024, 06:20 PM ISTEPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता थेट ATM मधून पैसे काढता येणार
EPFO Update: ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पीफ खातेधारकांना आता थेट एटीएममधून पीएफ रक्कम काढता येणार आहे.
Dec 13, 2024, 02:46 PM IST
ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे, पेन्शनही वाढणार; सरकार नोकरदार वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत!
EPFO Contribution Limit: सरकार EPFO 3.0 ची योजना करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
Nov 29, 2024, 09:44 PM ISTEPFO: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने आजच माहिती करुन घ्या 'हा' नियम! अन्यथा म्हातारपणी होईल मोठी अडचण
EPFO Pension Rules: प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 12 टक्के पेन्शन खात्यात जमा होतात. तेवढाच भाग कंपनीकडूनदेखील जमा केला जातो.
Nov 27, 2024, 03:27 PM ISTEPFO: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ पगार 6 हजार रुपयांनी वाढणार?
EPFO For Private Workers: खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
Nov 9, 2024, 06:44 PM ISTEPFO सदस्यांच्या खात्यात बरसणार पैसाच पैसा! सरकारकडून 3 वर्षांनंतर नियमात होतोय मोठा बदल
VPF limit: वॉलिंटियर प्रॉविडंट फंड(VPF) अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे
Oct 24, 2024, 01:59 PM ISTबातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...
EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.
Oct 9, 2024, 02:08 PM IST
नोकरदार वर्गासाठी PM मोदींचं गिफ्ट; निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी रुपये; कसा करून घ्याल फायदा?
PF Contribution: तुम्ही नोकरी करताय का? दर महिन्याला तुमच्या खात्यात पगार जमा होतोय का? मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं लागणार लॉटरी...
Sep 20, 2024, 10:27 AM ISTपेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?
EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
Sep 5, 2024, 09:11 AM IST
Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार
10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
Aug 24, 2024, 08:21 PM ISTगडबड घोटाळा! 'या' बड्या कंपनीनं अडीच वर्षांपासून थकवली कर्मचाऱ्यांची PF रक्कम
SpiceJet Financial Crisis: मासिक वेतनातून पीएफच्या नावाखातील अमूक एक रक्कम वजा तर होत राहिली. मग ही रक्कम गेली कुठं? कर्मचाऱ्यांमध्ये एकच संताप.
Jul 9, 2024, 01:31 PM IST