या 8 गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुम्ही PF चे पैसे कशासाठी काढू शकता आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही त्याचा वापर करू शकता?
Sep 24, 2021, 04:47 PM ISTआता DigiLocker वरही मिळणार PF खात्याशी निगडीत सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्ही पीएफ सदस्य असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर...
Sep 22, 2021, 06:27 PM ISTEPFOकडून 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट, तुमच्या PF पैशावर येऊ शकतं मोठं संकट
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Sep 8, 2021, 02:20 PM ISTAadhaar सोबत UAN नंबर जोडला नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं
तुमच्या PF खात्याला आधार लिंक आहे का? नाहीतर होऊ शकतं आर्थिक नुकसान, वाचा कसं ते
Sep 5, 2021, 09:51 PM ISTवर्ष 2022 मध्ये 50 लाख उमेदवारांना नोकरी; SBI च्या रिपोर्टमधून आशादायी संकेत
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थित सुधारणा होत आहे. देशातील अर्थव्यवस्थेत 20.10 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. यामुळे रोजगार निर्मितीला फायदा मिळू शकतो.
Sep 5, 2021, 01:16 PM ISTEPFO New Rule | सप्टेंबरमध्ये बदलणार PF नियम; चुकलात तर तुमचे होऊ शकते नुकसान
नोकरदार वर्गासाठी PF च्या बाबतीत महत्वाची अपडेट आहे.
Aug 29, 2021, 08:44 AM ISTEPFO : नोकरदारांना सरकारकडून 7 लाख रुपयांचा लाभ, आजच 'हा' फॉर्म भरा
जर तुम्ही देखील नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
Aug 24, 2021, 08:56 AM ISTPF: कोरोना काळात नोकरी गमवलेल्या लोकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा
कोरोना काळात ज्यांनी नोकरी गमावली अशा कर्मचाऱ्यांच्या केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Aug 21, 2021, 10:21 PM ISTEPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजच पूर्ण करा हे काम नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
तुमच्या EPFO खात्यामध्ये हे डिटेल्स तुम्ही भरले नसतील तर आजच भरा, नाहीतर पैसे काढताना होईल मोठी समस्या
Aug 20, 2021, 03:18 PM ISTEPFO Scam | 37 नाही 100 कोटीहून अधिकचा असू शकतो EPFO घोटाळा; 8 अधिकारी सस्पेंड; CBIची चौकशी सुरू
आतापर्यंत अंतर्गत लेखापरीक्षणातून 37 कोटींचा घोटाळा समोर आल्याची माहिती समोर आली होती.
Aug 19, 2021, 04:07 PM ISTPF खात्यातून पैसे काढण्याची चूक कधीही करु नका! १ लाख काढलेत, तर होणार ११ लाखांचे नुकसान
जर तुम्ही एक लाखाची रक्कम ही खात्यातच राहू दिली असती, तर त्यावर तुम्हाला व्याज मिळाले असते आणि ही रक्कम...
Aug 17, 2021, 02:00 PM ISTआता 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, असं तपासा तुमचं PF Balance
ईपीएफओने ग्राहकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Aug 11, 2021, 05:08 PM ISTEPFO | फॉर्म 10 सी म्हणजे काय? PF ची रक्कम काढताना का गरजेचे असते?
कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)आपल्या सभासदांना एम्प्लॉयर पेंशन स्किम (EPS)चा लाभ देते.
Aug 7, 2021, 07:57 AM ISTEPFO खातेधारकाला 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण; EDLI Scheme बद्दल जाणून घ्या
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPF खात्याचे सोबतच 7 लाखापर्यंत लाईफ इन्शुरन्स कवर मिळतो. तो देखील अगदी मोफत.
Jul 30, 2021, 09:04 AM ISTEPFO सब्सक्राइबर्ससाठी महत्वाची बातमी, याच आठवड्यात खात्यावर येईल 8.5 टक्के व्याज?
कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान EPFO(Employees' Provident Fund)च्या 6 कोटी खातेधारकांसाठी 4 ते 5 दिवसांमध्ये चांगली बातमी मिळणार आहे.
Jul 27, 2021, 08:04 AM IST