epfo

PF : पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, पेन्शनबाबत मोठी अपडेट

 हा प्रस्ताव का नाकारला याबाबतचं स्पष्टीकरण एक संसदीय समिती अर्थ मंत्रालयाकडून मागणार आहे.  

Nov 3, 2022, 11:47 PM IST

जॉब बदलल्याने एकापेक्षा जास्त EPF अकाउंट झालेत! मर्ज करा नाही तर...

UAN नंबर एकच असला तरी एकापेक्षा जास्त EPF अकाउंट तयार होतात. हे ईपीएफ अकाउंट मर्ज करणं आवश्यक आहे. 

Nov 3, 2022, 09:18 PM IST

PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; दिवाळीनंतर खात्यातील रकमेवर नजर ठेवा, कारण....

पीएफ खात्यात कंपनी आणि नोकरदार (Employee & Employer) यांच्याकडून पैसे दिले जातात. यामध्ये Basic आणि DA मिळून 24 टक्के भाग जमा होत असतो. 

Oct 25, 2022, 01:23 PM IST

EPFO Rule: PPO नंबर हरवल्यानंतर थांबू शकते Pension!घर बसल्या पुन्हा असा मिळवा

EPFO Rule: तुमचा PPO नंबर हरवला तर तुमचे पेन्शन थांबू शकते. यासाठी, ईपीएफओने नमूद केलेल्या नियमांचे पालन करुन तुम्ही तो पुन्हा मिळवू शकता.

Oct 11, 2022, 03:44 PM IST

EPFO खात्यामध्ये 'असा' करा IFSC कोड अपडेट, जाणून घ्या सोपी पद्धत

EPFO खात्यामध्ये IFSC कोड अपडेट करायची आहे, 'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी करून घ्या

Oct 7, 2022, 02:45 PM IST

PF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...

PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. 

Oct 1, 2022, 04:43 PM IST

PF धारकांसाठी सर्वात मोठी बातमी! व्याज दरासंदर्भात सरकारने घेतला 'हा' निर्णय

EPFO Interest Rates Hike: पीएफवरील व्याज दर (PF Account Interest Rate) वाढवण्यासंदर्भात सरकारकडून मोठ वक्तव्य करण्यात आलं आहे.

Sep 23, 2022, 05:00 PM IST

Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! दिवाळीआधी मिळणार बंपर 'गिफ्ट'; EPF मध्येही मिळेल 'हा' फायदा

सध्या महागाई भत्त्याचा दर 34 टक्के आहे. यामध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 

Sep 8, 2022, 10:34 PM IST

PF मधून घरबसल्या काढा एक मिनिटात पैसे, प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर

गरज पडल्यास एक विशिष्ट रक्कम तुम्ही काढू शकता. घर बसल्या तुम्ही एक मिनिटात कसे पैसे काढू शकता...

Sep 3, 2022, 05:24 PM IST

PF Account मध्ये जास्त व्याज हवंय! अशा पद्धतीने Merge करा खातं, अन्यथा बसेल फटका

ईपीएफओ लवकरच खात्यात जमा झालेल्या रकमेवर वार्षिक व्याज जमा करणार आहे.

Aug 28, 2022, 06:59 PM IST

पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, चुकूनही करू नका ही माहिती शेअर, नाहीतर.........

जर तुम्ही ही माहिती कुठे शेअर केलीत किंवा तसा खोटा फोन आला तर तुम्ही सावध राहा नाहीतर तुमचे पैसे तूम्ही गमवाल. 

Aug 20, 2022, 08:43 PM IST

EPFO Insurance: ई-नॉमिनेशन भरण्याचे 'हे' आहे फायदे, वाचा कसा कराल अप्लाय?

या सेवेद्वारे खातेधारक आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे ऑनलाइन नोमिनेशन करू शकतो.

Aug 14, 2022, 11:05 PM IST

EPFO Alert : अवघ्या 20 हजारांचा पगारही निवृत्तीनंतर तुम्हाला बनवू शकतो कोट्यधीश

जर तुमची बेसिक सॅलरी अर्थात मूळ वेतन 20 हजार रुपये असेल आणि तुम्ही 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला जवळ-जवळ तब्बल 2.79 कोटींची रक्कम परतावा स्वरुपात मिळू शकते.

Aug 4, 2022, 10:08 AM IST

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... आता तुमच्या खात्यात येणार 'एवढे' पैसे, व्हाल मालामाल...

ही व्याजाची रक्कम लवकरच पीएफ खात्यात ट्रान्सफर केली जाऊ शकते.  

Jul 30, 2022, 06:50 PM IST

EPFO : पीएफधारकांसाठी गूड न्यूज, 'या' तारखेला खात्यात जमा होणार व्याज

सरकारकडून लवकरच पीएफ ​​खातेधारकांच्या खात्यात 2022 या आर्थिक वर्षाचं व्याज जमा करण्यात येणार आहे.  

Jul 5, 2022, 08:41 PM IST