देशातील कोट्यवधी EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, UPI द्वारे काढता येणार पैसे!
PF Withdrawal Through UPI: ईपीएफ ग्राहकांचे दावे निकाली काढण्यास मदत करणारी प्रणाली तयार करण्यावर केंद्र सरकारकडून वेगाने काम सुरु आहे.
Feb 21, 2025, 04:46 PM ISTगावी गेलात, बॅंक बदलली तरी पेन्शनची काळजी नको; EPFO ने घेतलाय मोठा निर्णय!
नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
Jan 6, 2025, 06:17 PM ISTEPFO Updates : पीएफबाबत मोठी बातमी, व्याजाचा दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय
EPFO Updates : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मागील वर्षीचे व्याज खात्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्मचारी भविष्य निधीच्या व्याजात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, ईपीएफच्या व्याजदरात वाढीचा निर्णय झालेला नाही. परंतु दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
Mar 28, 2023, 10:37 AM ISTEPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा
EPFO Latest News : EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशन केल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. यासोबतच यातून 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार आहे
Mar 24, 2022, 10:27 AM IST