entertainment

पंकज त्रिपाठीनं पत्नीसमोर जोडले हात? VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jan 19, 2025, 11:43 AM IST

सैफच्या उपचारांवर 36 लाखांचा खर्च; 25 लाख कॅशलेस मिळाल्याचं पाहून डॉक्टर म्हणाले, 'मध्यमवर्गीयांना...'

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर उपचारांसाठी आला 36 लाखांचा खर्च; तर मध्यमवर्गीयांसाठी डॉक्टर म्हणाले...

Jan 19, 2025, 10:23 AM IST

Saif Ali Khan Attack : एकीकडे हल्लोखोर पोलिसांच्या ताब्यात तर दुसरीकडे सैफच्या घरात सापडली 'ती' गोष्ट

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर ज्या चाकूनं हल्ला केला त्याचा दुसरा भाग त्याच्याच घरातून जप्त केला. 

Jan 19, 2025, 08:15 AM IST

‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार 'असंभव' चं दिग्दर्शन

Sachin Patil : सचिन पाटील आता साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर पुन्हा एकदा करणार दिग्दर्शनात एन्ट्री

Jan 18, 2025, 06:28 PM IST

सैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली. 

Jan 18, 2025, 05:16 PM IST

लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिताच्या सासूनं ठेवली नातूची मागणी; विकीनं सांगितलं बाळ न होण्याचं कारण

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या सासूनं कार्यक्रमात केली नातूची मागणी...तर विकीनं बाळ न होण्याचं कारण सांगताच अंकितानं दिली अशी प्रतिक्रिया

Jan 18, 2025, 03:57 PM IST

'मेरे हस्बॅन्ड की बीवी' चित्रपटाच्या सेटवर छत ढासळलं; अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानीसह 6 लोकांना दुखापत

Mere Husband Ki Biwi Set Accident : 'मेरे हस्बॅन्ड की बीवी' या चित्रपटाचं छत कोसळलं, तर 6 लोकांना दुखापत

Jan 18, 2025, 03:12 PM IST

'माझी इच्छा आहे की माझी लेक...', अमिताभ आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर अभिषेकचं वक्तव्य

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 18, 2025, 12:15 PM IST

Free मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा

Paatal Lok 2 : 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहायचा आहे? आता जियोच्या या ऑफरमुळे होणार यूजर्सना फायदा... 

Jan 17, 2025, 06:23 PM IST

Paatal Lok 2 Twitter Review: 'खरं पोलिस स्टेशन हे जमुना पारचं...'; 'पाताल लोक 2' पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतूक

Paatal Lok 2 Twitter Review : 'पाताल लोक 2' पाहिल्यानंतर कौतूक करत नेटकरी काय म्हणाले...

Jan 17, 2025, 05:52 PM IST

अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा?

Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाची नेटवर्थ खरंच अंबानींची सून राधिका मर्चेंटपेक्षा जास्त आहे? 

Jan 17, 2025, 03:44 PM IST

Saif Ali Khan Health : 'रक्तबंबाळ अवस्थेत तो...', लिलावतीच्या डॉक्टरांचा खुलासा; कधी डिस्चार्ज देणार ते ही सांगितलं

Saif Ali Khan Health Update : लिलावतीच्या डॉक्टरांचा सैफ अली खानच्या आरोग्याविषयी नवा खुलासा

Jan 17, 2025, 12:56 PM IST

PHOTO: अभिनेत्याने घटस्फोटाच्या 19 वर्षानंतर 22 वर्षांच्या मुलीशी दुसरे लग्न, पत्नीने स्वीकारला इस्लाम; लोक संतापले

Sahil Khan Marriege Latest News: आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील त्या फ्लॉप अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले आणि त्या मुलीने नुकताच इस्लाम धर्म स्वीकारला, ज्यानंतर दोघांना खूप ट्रोल केले जात आहे.

Jan 15, 2025, 02:42 PM IST

चक्क दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावणारा तो ‘इंस्पेक्टर’ कोण? नाना पाटेकर आजही आदराने घेतात नाव!

This Inspector Once Slapped Dilip Kumar : दिलीप कुमार यांना या 'पोलिस इंस्पेक्टर' नं लगावली होती कानशिलात... 

Jan 14, 2025, 07:42 PM IST

15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार ‘हुप्पा हुय्या’

Huppa Huiyya 2 : ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच 2 भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Jan 14, 2025, 07:39 PM IST