'हा काय करतोय,' सुनील गावसकर संतापल्यानंतर सरफराज खानने मागितली माफी, म्हणाला 'पुन्हा कधी...'
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेटर सरफराज खानला दोन अंकी धावसंख्या तीन अंकात रुपांतरित करण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी त्याने विकेट गमावली.
Mar 13, 2024, 04:30 PM IST
'मी अक्षर पटेलचा आदर करतो, पण...', राहुल द्रविडने 'व्हीव्हीएस लक्ष्मण'चा उल्लेख करत दिलं उत्तर, 'जर तुम्हाला...'
Rahul Dravid on Axar Patel: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघात अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याऐवजी कुलदीप यादवला घेण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्याने भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही उल्लेख केला.
Mar 12, 2024, 11:34 AM IST
Test ChamppianShip 2024|700 कसोटीबळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज
इंग्लंडचा जेम्स अँडरसन खेळाडूने वयाच्या 41 वर्षी क्रिकेट विश्वात मोठा इतिहास रचला. 47 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेणारा जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
Mar 9, 2024, 01:16 PM IST92 वर्षांच्या इतिहासात कधीच घडलं नाही, पण कुलदीपने करून दाखवलं!
भारताच्या कसोटी इतिहासात 2000 चेंडूंपेक्षा कमी बॉलमध्ये 50 कसोटी विकेट्स घेणारा कुलदीप पहिला खेळाडू ठरला आहे.
Mar 7, 2024, 07:24 PM ISTIPL 2024 : आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट
विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers Statement) विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.
Mar 6, 2024, 11:05 PM IST'जर तुम्हाला...', BCCI-स्थानिक क्रिकेट वादावर रोहितने स्पष्ट केली भूमिका; 'हेच मूळ आहे'
India vs England Test: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय विरुद्ध स्थानिक क्रिकेट असा वाद रंगला आहे. जर खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळले नाहीत तर त्यांचा राष्ट्रीय संघासाठी विचार केला जाणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यातच आता कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Mar 6, 2024, 03:31 PM IST
'यशस्वीच्या फलंदाजीचं श्रेय आम्हाला मिळायला हवं', इंग्लंडच्या खेळाडूला रोहित शर्माने दिलं उत्तर; 'कदाचित ऋषभ पंतला...'
India vs England: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटला सणसणीत उत्तर दिलं आहे. बेन डकेटने यशस्वी जैसवाल लगावत असलेल्या षटकारांचं श्रेय इंग्लंडला दिलं पाहिजे असं म्हटलं होतं.
Mar 6, 2024, 02:12 PM IST
Viral Video: 'अरे हा तर लगानमधला लाखा निघाला,' खेळाडूने आपल्या संघाविरोधात केली फिल्डिंग; नेटकरी सैराट
सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातल एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना गोंधळ घातला.
Mar 4, 2024, 02:50 PM IST
'कोणीही क्रिकेटपेक्षा मोठं नाही,' रोहित शर्माच्या 'त्या' विधानानंतर माजी कर्णधाराने टोचले कान, 'कोणीही कायमस्वरुपी...'
India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत कडक इशारा दिला आहे. यानंतर त्याच्या विधानावर अनेकजण व्यक्त होऊ लागले आहेत.
Feb 28, 2024, 12:08 PM IST
'तुम्हाला जो पैसा, प्रसिद्धी...', रोहित शर्माच्या 'त्या' विधानावर गावसकर स्पष्टच बोलले
India vs England Test: ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही, अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन विचार करणार नाही. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत रोहित शर्माने (Rohit Sharma) कडक इशारा दिला आहे.
Feb 27, 2024, 05:27 PM IST
Video: शोएब बशीरला पाहून सरफराज म्हणाला, 'इसको हिंदी नहीं आती'; हे ऐकताच शोएबनं...
Ranchi Test Hindi Nahi Aati Comment Viral Video: भन्नाट गोलंदाजीने सामन्यावर प्रभाव सोडण्याआधी पहिल्या डावात फलंदाजी करताना शोएब बशीर जवळच सरफराज खान फिल्डींग करत उभा होता त्यावेळी हा सारा प्रकार घडला.
Feb 25, 2024, 10:36 AM ISTIndia vs England: 'विराट कोहलीची कमतरता जाणवत आहे,' माजी भारतीय क्रिकेटपटूचं मोठं विधान, 'तो असता तर मैदानात...'
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बीसीसीआयकडे विनंती करत पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती घेतली होती. पण यानंतर त्याने उर्वरित तीन सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं.
Feb 24, 2024, 05:36 PM IST
Who is Akash Deep: वडिलांपाठोपाठ भाऊही गेला; आई अन् पोटासाठी 3 वर्ष सोडलं क्रिकेट; तरीही लढला अन् अखेर जिंकला
आकाश दीप (Akash Deep) भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा 313 वा खेळाडू ठरला आहे. रांचीमधील इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून त्याने भारतीय संघात पदार्पण केलं आहे.
Feb 23, 2024, 12:22 PM IST
IND vs ENG: भारतीय कर्णधार रोहित शर्मा रांचीत इतिहास रचण्यास उत्सुक!
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ४३४ धावांनी दमदार विजय मिळवून इतिहास रचला.
Feb 22, 2024, 03:55 PM ISTPune News | पुणे ड्रग्जप्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पाहा पंजाब व्हाया इंग्लंड कनेक्शन
Pune News Drugs update england connection
Feb 22, 2024, 03:40 PM IST