एलॉन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवणार; ह्युमन ट्रायलला अमेरिकेची मंजुरी
एलॉन मस्क यांच्या महत्वकांक्षी प्रोजेक्ट अखेर मार्गी लागला आहे. मानवी डोक्यात चीप बसवण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे.
Nov 9, 2023, 05:49 PM ISTएलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण
Elon Musk : ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असल्याची माहिती राजीय चंद्रशेखर यांनी दिली आहे.
Nov 3, 2023, 04:39 PM ISTलैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
लैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
Nov 1, 2023, 04:40 PM ISTएलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, 'चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात...'
Nitin Gadkari on Tesla Cars : आम्ही टेस्लाचे भारतात स्वागत करतो पण काही अटींचे त्यांना पालन करावे लागेल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एलॉन मस्क यांच्यापुढे मांडली आहे.
Oct 26, 2023, 08:46 AM ISTमेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'
Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.
Oct 24, 2023, 11:19 PM ISTAI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video
AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.
Oct 21, 2023, 11:54 PM ISTइजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!
Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.
Oct 13, 2023, 05:57 PM ISTएलॉन मस्क यांच्या वैवाहिक आयुष्यात कलह, पत्नीनेच दाखल केला खटला; म्हणाली 'ही तिन्ही मुलं...'
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्याविरोधात त्यांच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने खटला दाखल केला आहे. एलॉन मस्क यांचं तिन्ही मुलांसह पालकत्व सिद्द करण्यासाठी तिने कोर्टात खेचलं आहे.
Oct 4, 2023, 05:56 PM IST
लज्जास्पद असा उल्लेख करत एलॉन मस्क कॅनडियन PM ट्रूडोंवर संतापले; म्हणाले, 'ट्रूडो सरकार...'
Elon Musk Angry On Trudeau: मागील काही आठवड्यांपासून भारतावर केलेल्या आरोपांमुळे जस्टिन ट्रूडो चर्चेत असतानाच आता मस्क यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Oct 2, 2023, 11:09 AM ISTiPhone साठी Apple Store वर शेकडो तरुणांचा हल्ला! iPhone लूटमारीचे Videos पाहाच
iPhones Looted From Apple Store Video: सोशल मीडियावर या लूटमारीचे फोटो व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुनही व्हिडीओ शेअर केला आहे.
Sep 28, 2023, 01:40 PM ISTमस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र
Elon Musk News : एलॉन मस्क यांच्या श्रीमंती आणि यशामागचं गुपित त्याच्या Ex Wife नं आणलं जगासमोर; तुम्हालाही त्याचा मंत्र फळेल
Sep 28, 2023, 01:00 PM ISTVideo | एलन मस्क यांचा रोबो करतो 'नमस्ते' आणि 'योगा', व्हिडीओ व्हायरल...
Elon Musk Share Humanoid Robo Doing Yoga
Sep 26, 2023, 11:05 AM ISTयोगसाधनेत रमला मस्क यांचा Robot पाहिला का? त्यांचं वृक्षासन पाहून व्हाल थक्क
Elon Musk Yoga Robot: मस्क यांनी पोस्ट केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Sep 25, 2023, 08:27 AM ISTElon Musk चा युझर्सला दणका! आता X वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कारण ऐकून बसेल धक्का
Pay To Use Twitter : इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. कंपनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी का करत आहे? किती शुल्क आकारले जाऊ शकते? याची सविस्तर माहिती पाहुया...
Sep 19, 2023, 07:19 PM ISTगुगल Co- Founder च्या पत्नीचं Elon Musk शी अफेअर? पतीपासून काडीमोड घेत धरली वेगळी वाट
Relationship News : नात्याची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळीच आहे. मुळात नातं कळण्यापेक्षा ते निभावता आलं पाहिजे. अशाच एका नात्याला तडा गेला आणि जगभरात त्याची चर्चा झाली.
Sep 18, 2023, 01:00 PM IST