eating eggs

अंड शाकाहारी की मांसाहारी? कित्येक वर्षांचा वाद अखेर मिटला!

अंड शाकाहारी की मांसाहारी? हा वाद कित्येक वर्षांपासून सुरु आहे.विज्ञान म्हणतं, प्राण्यांचं मांसचा हिस्सा नसेल ते शाकाहारी आहे. या मुद्द्यावरुन अंड शाकाहारी आहे. पण वाद इथेच संपत नाही. अंड खाणाऱ्यांना ओवो व्हेजेटेरियन म्हणतात. अनेकजण अंड्याला मांसाहारी मानून ते खात नाही. विज्ञानानुसार, अंड हे फर्टिलाइज आणि अनफर्टिलाइज अशा 2 प्रकारचं आहे.कोंबडा आणि कोंबडीच्या मेटींगमधून बनलेल्या अंड्याला फर्टिलाइज म्हणतात. ज्यातून पिल्लू बाहेर पडतं.पण अनफर्टिलाइज अंड्यात असे नसते. अंडे खाल्ल्याने शरिरात विटामिन ए, विटामि डी, प्रोटीन आणि मिनरल्सची कमी जाणवत नाही.अंड्यामध्ये अॅण्टीऑक्साइड गुण असतात.यामुळे हाडे, डोळे,केस यासाठी फायदेशीर असते.

Sep 29, 2024, 09:45 PM IST

दररोज अंड खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?

eating eggs everyday : अनेक मंडळी अंड्याचा विविध प्रकारे आहारात समावेश करतात. थोडक्यात दर दिवशी अंड खातात... 

May 24, 2024, 03:06 PM IST

सावधान! अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 5 पदार्थ, पोटात तयार होईल विष

Egg Side Effects : अनेकांना नाश्ताला अंडी खायची सवय असते. मग अंडी उकडलेल्या स्वरुपात असतात किंवा ऑमलेटच्या रुपात. मात्र अंड्यासोबत काही विशिष्ट पदार्थ घाणं शरीरासाठी घातक ठरतात. जाणून घ्या ते 5 पदार्थ कोणते. 

Mar 19, 2024, 05:12 PM IST

Right Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?

Right Time To Eat Egg: अंडी खाण्याचेही प्रचंड फायदे आहेत. परंतु अंडी खाण्याची (Eating Eggs) योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? अंडी तुम्ही या गोष्टींनंतर खाऊ शकता. ज्याचा फायदा (Eggs Health Tips) तुमच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो. 

Apr 14, 2023, 04:18 PM IST

प्रमाणापेक्षा जास्त अंडी खाताय? वेळीच थांबा...पडू शकत महागात!

आपण ऐकतो की डाएट सल्लागार आपल्याला त्यांच्या खाण्यामध्ये अंड्यांचा समावेश करण्यासाठी सांगतात. 

Oct 7, 2022, 06:55 PM IST

सकाळी चहासोबत अंड खाणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या

आयुर्वेदानुसार आपण बर्‍याच वेळा अशा गोष्टींचं सेवन करतो, ज्यामुळे पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. 

Aug 14, 2022, 06:41 AM IST

उन्हाळ्याच्या दिवसात अंडं खाणं फायदेशीर की अपायकारक? पाहा सत्य!

आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात अंडी खाणं फायदेशीर आहे की हानिकारक?

May 16, 2022, 07:11 AM IST

अंड खाताना पिवळा भाग चुकूनही काढून टाकू नका; कारण...

अंडं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे 

Aug 7, 2021, 01:35 PM IST

मधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर, कमी होतो हृद्यविकाराचा धोका

मधुमेहाचा त्रास जडला की सगळ्यात पहिलं बंधन हे तुमच्या खाण्या-पिण्यावर येते.

May 8, 2018, 03:36 PM IST