easy remedy

तरुण वयात विसर पडण्याची समस्या? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

वृद्धत्वाशी संबंधित विस्मरण हे सामान्य आहे, परंतु आजकालच्या तरुण पिढीतही छोट्या गोष्टी विसरण्याचा त्रास वाढत आहे. हे लक्षात घेतल्यास, यासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. विस्मरणाच्या समस्येवर योग्य उपचार घेणं हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

 

Jan 8, 2025, 02:42 PM IST

एंझायटीमुळे आयुष्य विस्कटले आहे का? सद्गुरूंचे 'हे' उपाय तुम्हाला शांतता आणि समाधान देतील

आजकालच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे चिंता आणि अस्वस्थता म्हणजेच एंझायटी ही सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक या समस्येवर औषधांचा आधार घेतात, परंतु सद्गुरू यांच्या मते, एंझायटीपासून मुक्त होण्यासाठी उपाय औषधांमध्ये नाही, तर आपल्यामध्येच आहे. त्यांनी दिलेला साधा आणि सोपा उपाय तुमचं जीवन शांत, सुंदर आणि आनंदी बनवू शकतो.  

 

Dec 17, 2024, 04:51 PM IST