earnings

IPO launch | गुंतवणूकीतून मार्चमध्ये बंपर कमाईची संधी

मार्चमध्ये साधारण  दहा IPO बाजारात येणार आहेत. या IPO मधून  गुंतवणूकदारांना बंपर कमाईची संधी आहे.

Mar 5, 2021, 08:55 AM IST
Virat Kohli Vs Salman Khan PT3M15S

नंबर १ | सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत विराटची बाजी

नंबर १ | सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत विराटची बाजी

Dec 22, 2019, 09:45 PM IST
AC Local Hit In Summer,Earns Record Rs 1.84 Cr In April. PT38S

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत एसी लोकलची विक्रमी कमाई

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत एसी लोकलची विक्रमी कमाई

May 11, 2019, 05:10 PM IST

Zero Box Office Collection : शाहरूखच्या सिनेमाची जोरदार ओपनिंग

पाहा पहिल्या दिवसाच कलेक्शन 

Dec 22, 2018, 10:49 AM IST

दंडात्मक कारवाईतून एसबीआयची भरघोस कमाई

दंडात्मक कारवाईतून एसबीआयची भरघोस कमाई

Jan 2, 2018, 05:12 PM IST

'ही' आहे 'बादशाहो' चित्रपटाची ६ दिवसांची कमाई...

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगन याच्या 'बादशाहो' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Sep 7, 2017, 07:43 PM IST

ट्यूबलाइटचा तिसऱ्या दिवसाचा गल्ला किती जाणून घ्या

 बॉलीवूड स्टार सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाइट बॉक्स ऑफीसवर खूप धमाल करू शकली नाही. तीन दिवसात हा चित्रपट १०० कोटीचा गल्ला गाठण्यात अपयशी ठरला आहे. सलमानचे साधारण बहुतांशी चित्रपट तिसऱ्या दिवशी १०० कोटींचा आकडा गाठण्यात यशस्वी होतात. पण या चित्रपटाबाबत असे होऊ शकले नाही 

Jun 26, 2017, 03:31 PM IST

5 वर्षात 15 कोटी कर भरणाऱ्या कपीलचं उत्पन्न किती?

मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Sep 10, 2016, 07:54 PM IST

'डॉलर'चं विक्रमी उत्पन्न, अक्षय कुमार ठरला लकी

'डॉलर'चं विक्रमी उत्पन्न, अक्षय कुमार ठरला लकी

Jun 18, 2016, 03:34 PM IST

'बजरंगी'च्या पावलावर पाऊल टाकत 'ब्रदर्स'ची आगेकूच, कमावले 50 कोटी

अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राच्या 'ब्रदर्स'नं बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवलाय. पहिल्याच आठवड्यात करण जोहरच्या ब्रदर्सनं 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. 

Aug 18, 2015, 02:43 PM IST

धूम-३ तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये

आमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.

Dec 23, 2013, 06:44 PM IST