आयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने; तुम्हीही कधीच विसरला नसाल!
इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League) समृद्ध इतिहास लाभला आहे. आयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने जे तुम्हीही कधीच विसरला नसाल!
May 8, 2023, 10:13 PM ISTड्वेन स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ड्वेन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मिथने वेस्ट इंडिजसाठी शेवटचा सामना २०१५ वर्ल्डकपमध्ये खेळला होता. स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2003 मध्ये पदार्पण केले होते. वनडेमध्ये एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. स्मिथने वनडे करिअरमध्ये 1560 धावा केला आहेत तर 61 विकेट्स घेतल्या आहेत.
Mar 2, 2017, 05:08 PM ISTआयपीएल 2015: कॅप्टन कूल धोनीला बसलाय दंड
आयपीएलच्या आठव्या सिझनची पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कूल धोनीची चेन्नई टीम 25 रन्सनी पराभूत झाली.
May 20, 2015, 12:34 PM ISTस्कोअरकार्ड : चेन्नई सुपरकिंग्ज X किंग्ज इलेव्हन पंजाब
चेन्नई सुपरकिंग्ज X किंग्ज इलेव्हन पंजाब
May 30, 2014, 08:56 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स X चेन्नई सुपरकिंग्ज
मुंबई इंडियन्स X चेन्नई सुपरकिंग्ज
May 28, 2014, 08:04 PM IST