drinks beneficial for hair fall

केस गळती थांबवण्यासाठी 'हे' 5 ड्रिंक्स फायदेशीर; काही दिवसांतच दिसेल फरक

काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब केल्याने केस निरोगी ठेवण्यास मदत होईल. हे घरगुती उपाय केमिकलविरहीत असल्यामुळे केसांवर याचा वाईट परिणामसुद्धा होणार नाहीत. जाणून घ्या, केस गळती थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय. 

 

Feb 11, 2025, 05:19 PM IST