घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ
नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत.
May 13, 2015, 11:42 AM ISTलिएंडर पेस विरोधात कौटुंबिक हिंसा खटला दाखल
मॉडेल रिया पिल्लईने टेनिस खेळाडू आणि आपल्या पूर्वीच्या लिव्ह इन रिलेशनच्या साथीदार लिएंडर पेसच्या विरोधात कौटुंबिक हिंसा आणि छळवणूक संबंधी तक्रार नोंदविली आहे.
Jun 23, 2014, 11:08 AM ISTओम पुरी यांची `हॉलिवूड जर्नी` गोत्यात?
अभिनेता ओम पुरी यांना हॉलिवूडमधून मिळालेली ‘द हंड्रेड फूट जर्नी’ आता जरा जास्तच लांबणार असं दिसतंय. कारण, या चित्रपटाच्या शुटींगसाठी जाण्यात कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ओम पुरी यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.
Sep 3, 2013, 10:31 AM ISTजबरदस्तीचा विवाह करुन डांबलं, पहिल्या पत्नीच्या मदतीनं सुटका
महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतेय. घरगुती हिंसांचं प्रमाणही पुरोगामी महाराष्ट्रात वाढतंय. नुकतीच पहिला विवाह झाला असताना, दुसरीसोबत जबरदस्तीनं दुसरा विवाह करुन एका महिलेला तीन वर्ष घरात डांबून ठेवलं असल्याची घटना उघड झाली. अखेर पहिल्या पत्नीच्या मदतीनं त्या नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.
Aug 29, 2013, 11:35 AM IST‘महिला आयोग’ श्वास घेतोय एका सदस्यावर...
दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वच राज्यांमध्ये विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र, राज्य महिला आयोगाला २००९ पासून अध्यक्षच नाही. इतकचं नव्हे तर हा आयोग केवळ एका सदस्याच्या जीवावर काम करतोय.
Feb 15, 2013, 11:10 AM ISTप्रिन्सकडून युक्ता मुखीचा शारिरीक छळ...
अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या युक्ता मुखी हिनं मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय.
Sep 14, 2012, 12:15 PM IST