राज्य सरकारचा मोठा निर्णय, बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार
Maharashtra government's big decision : राज्यातील शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय बदलून नव्याने सुरु केले आहेत. आता पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 14, 2022, 03:35 PM IST