डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
Dec 27, 2024, 12:18 PM ISTमधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
मधुमेह रुग्णांसाठी आहार हा फार महत्त्वाचा घटक असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम हृदय, किडनी, आणि डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आहार निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे. शेंगदाण्यांच्या फायदे-तोट्यांबद्दल अधिक जाणून घेऊया.
Dec 8, 2024, 03:46 PM IST
Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान
Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
Apr 28, 2024, 05:03 PM ISTतुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTडायबिटीज नियंत्रणात ठेवायचाय, आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
डायबिटीज हा असा एक आजार आहे ज्यांना तो एकदा डिटेक्ट झाला की आयुष्यभर फार काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्यात अनेक बंधणं असतात. तर तुम्हाला डायबिटीज कमी करायचा असेल तर त्यासाठी कोणत्या वस्तूंचे सेवण करणे गरजेचे आहे ते जाणून घेऊया.
Mar 26, 2024, 06:41 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTडायबिटीजपासुन मुक्ती हवीय खा 'या' पीठाच्या चपात्या.....
ब्लड शुगरचा त्रास असल्यावर आपल्या आहारावर अनेक बंधन येतात, गोड पदार्थ कमी खावे लागतात तसेच ज्या पदार्थांत साखर आहे ते पदार्थ खाणं टाळावं लागतं , आपल्या दैनंदिन जेवणातील गव्हाची चपाती यात ग्लुकोज जास्त प्रमाणात असतं, या पिठात जर ही पीठं मिक्स करून चपात्या बनवल्या तर ते आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.
Nov 20, 2023, 02:08 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTडायबेटीक रुग्णांना आता नो टेन्शन ! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
डायबेटिक रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि गोळ्या घ्यावा लागतात, पण आता यातून रुग्णांची सुटका होणार आहे
Feb 16, 2023, 06:48 PM ISTसाखर नसलेला चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक,जाणून घ्या कारण
मधुमेहाचे असे अनेक रूग्ण आहेत ज्यांना चहा पिण्याची खुप सवय असते.
Jun 16, 2022, 10:05 PM ISTHealth Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
May 9, 2022, 01:02 PM ISTमधुमेही रूग्ण Peanut Butter खाऊ शकतात का? जाणून घ्या अचूक उत्तर
बदलत्या लाईफस्टाईलमुळे चुकीचा आहारामुळे मधुमेही रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामुळे मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मधुमेही रूग्णांच्या मनात खाण्या-पिण्याच्या सवयीबाबत अनेक प्रश्न असतात. यामधील एक प्रश्न म्हणजे मधुमेही रूग्णांनी पीनट बटर खावा का?
May 4, 2022, 02:44 PM ISTजर तुम्ही गोड खाणं 30 दिवस बंद केलंत, तर काय होईल? असे करणे शरीरासाठी चांगले की वाईट?
जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केलं तर काय होईल?
Oct 8, 2021, 03:20 PM ISTइन्सुलिन घेणाऱ्या रूग्णांसाठी मोठी बातमी!
मधुमेही रूग्णांसाठी एक खूप मोठी बातमी आहे.
Jul 31, 2021, 02:40 PM ISTHealth news:तज्ज्ञांच्या मते 'असा' असावा मधुमेही रूग्णांचा आहार
मधुमेही रूग्णाला त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.
Jun 18, 2021, 08:05 AM IST