dhule

धुळे | रक्तदान अभियान राबवत केलं नववर्षाचं स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 01:11 PM IST

धुळ्यात रक्तदानाचा उपक्रम राबवत नव्या वर्षाचे स्वागत

नववर्षाचे स्वागत करण्यासह सरत्या वर्षाला निरोप देताना धुळे जिल्ह्यातील रक्ताश्रय या संस्थेने रक्तदानाचा उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केलंय. 

Jan 1, 2018, 11:54 AM IST

नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची बाजी

उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता पाटील या विजयी झाल्यात. पाटील या १७३६ मतांनी विजयी झाल्यात.

Dec 18, 2017, 02:48 PM IST

धुळे | मोठ्या प्रमाणात शस्त्र केले जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 08:30 PM IST

धुळे | शिंदखेडा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 11:25 AM IST

शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा, काँग्रेसला अपयश

शिंदखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा पडकला आहे. १७ पैकी  ९ जिंकत भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे.

Dec 14, 2017, 11:22 AM IST

धुळे । शिंदखेडा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 04:58 PM IST

सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाण

सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाणं घेतंय. पहिल्याच आठवड्यात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल झाली. 

Dec 12, 2017, 05:21 PM IST

नंदुरबार । सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 03:35 PM IST

धुळे | मनोज मोरेंची आमदार अनिल गोटेंविरूद्ध तक्रार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 07:35 PM IST

धुळ्यात विमान दुर्घटनेत दोन जण जखमी

धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळील दातर्ती गावात एका खासगी विमान प्रशिक्षण कंपनीचं विमान आपत्कालीन परिस्थितीत शेतात उतरवावं लागलं.

Dec 1, 2017, 11:19 PM IST

धुळे, नंदुरबार निवडणूकीची रणधुमाळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 04:58 PM IST

आदिवासी मुंलांनी घेतली गगनभरारी, गाजवणार सिंगापूर मॅरेथॉन

राज्यातल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यांचा अजून बराच विकास व्हायचाय.. पण आता या आदिवासी मुलांनी नवनव्या वाटा शोधायला सुरुवात केलीय. इथली मुलं आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यायला सज्ज झालीयत. धुळ्यात अनवाणी धावणारी आदिवासी पोरं आता सिंगापूर गाजवणार आहेत.

Nov 29, 2017, 11:13 PM IST

धुळे | परतीच्या पावसाचा रब्बी पीकाला फायदा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 06:14 PM IST