सलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का
Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Oct 30, 2024, 02:06 PM ISTDhanteras 2024 : धनत्रयोदशीला तब्बल 100 वर्षांनी अद्भुत योग! पूजेसाठी 2 तास अत्यंत महत्त्वाचे; कोण आहे भगवान कुबेर?
Dhanteras 2024 : आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी हा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा करण्यात येते.
Oct 29, 2024, 08:36 AM IST
Dhanteras Panchang : आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती, यमदीपदान! जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त
29 October 2024 Panchang : आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती आणि भौमप्रदोष व्रत आहे.
Oct 29, 2024, 07:29 AM ISTRangoli Designs For Dhanteras: घराची वाढेल शोभा... धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा सुबक रांगोळी
धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा या सुबक व छान रांगोळी. यामुळं घराची शोभातर वाढेलच पण शेजारीही कौतुक करतील.
Oct 28, 2024, 03:29 PM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी जुना झाडू का फेकू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी दिवाळी सणाला सुरुवात होते. अनेक हिंदू लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरे करतात. धनत्रयोदशी हा सण वस्तू खरेदीसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
Oct 27, 2024, 11:33 AM IST
Dhanteras 2024 : धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व
Dhanteras 2024 Data : यंदा दिवाळी लवकर आल्यामुळे दिवाळीतील सणाच्या तारखेवरून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर नक्की कधी आहे? तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 25, 2024, 03:06 PM ISTदसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दर
Gold Silver Price Today: आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 111 प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 756 प्रति ग्रॅम आहे.
Oct 12, 2024, 03:24 PM ISTDhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी 'महासंयोग'! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना
Dhanteras 2023 / Ravi Pushya Yoga 2023 : आज धनत्रयोदशीला 400 वर्षांनी महासंयोग निर्माण झाला आहे. धन योग आणि पुष्य नक्षत्रासोबत शनि पुष्य योग आहे. त्यामुळे 4 राशींना कुबेराचा खजिना लाभणार आहे.
Nov 10, 2023, 09:27 AM ISTDhanteras Horoscope 10 November 2023 : आजची धनत्रयोदशी 'या' राशींना फळणार
Dhanteras Horoscope 10 November 2023 : कोणकोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ, कोणाला होणार लाभ ? पाहा आजचं राशीभविष्य. करा दिवसाची एक अनोखी सुरुवात.
Nov 10, 2023, 07:10 AM ISTधनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित
Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी
Nov 8, 2023, 07:45 AM IST
धनतेसरला खरेदी करा 'ही' 5 रुपयांची वस्तू, लक्ष्मीची होईल कृपा; पाडेल पैशांचा पाऊस
यावर्षी धनतेरस 10 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे.
Nov 6, 2023, 07:02 PM IST
Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना
Dhanteras 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी अतिशय शुभ मानले जातं. या दिवशी कुबेराची पूजा केली जाते. यंदाची धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ असा कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना कुबेरचा खजिना प्राप्त होणार आहे.
Nov 4, 2023, 05:14 PM IST
Shani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय
Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत.
Oct 23, 2022, 03:31 PM ISTDhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?
धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.
Oct 22, 2022, 05:04 PM ISTDhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी
Dhantrayodashi 2022 Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील.
Oct 22, 2022, 12:53 PM IST