dhanteras 2023

मार्गशीर्ष महिन्यात जन्मलेल्या लेकीला द्या 'हे' गोंडस नाव, राहील महालक्ष्मीचा आशीर्वाद

Margashirsha Baby Names And Meaning :  मार्गशीर्ष महिना सुरु झालाय. तुम्हाला जर या काळात मुलगी झाली तर तुम्ही खालील नावांचा नक्कीच विचार करु शकता. 

Dec 14, 2023, 09:58 AM IST

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...

धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.

Nov 11, 2023, 09:33 AM IST

Yamdeepdan 2023 : धनत्रयोदशीला 'यमदीपदान' करायला विसरू नका! कुणी आणि कसं करावं, पाहा VIDEO

Yamdeepdan 2023 : धनत्रोदशीला धनाचं, धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच यमदीपदानही महत्त्वाचं आहे. पण हे कुणी, कसं कराव. पूजाविधीसह मंत्र सगळ्या गोष्टी जाणून घ्या. 

Nov 10, 2023, 10:59 AM IST

Dhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण

Dhanteras 2023 Gold Silver Price : सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची. 

 

Nov 10, 2023, 10:49 AM IST

Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न

Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.

Nov 10, 2023, 10:07 AM IST

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी 'महासंयोग'! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

Dhanteras 2023 / Ravi Pushya Yoga 2023 : आज धनत्रयोदशीला 400 वर्षांनी महासंयोग निर्माण झाला आहे. धन योग आणि पुष्य नक्षत्रासोबत शनि पुष्य योग आहे. त्यामुळे 4 राशींना कुबेराचा खजिना लाभणार आहे. 

Nov 10, 2023, 09:27 AM IST

Dhanteras Horoscope 10 November 2023 : आजची धनत्रयोदशी 'या' राशींना फळणार

Dhanteras Horoscope 10 November 2023 : कोणकोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ, कोणाला होणार लाभ ? पाहा आजचं राशीभविष्य. करा दिवसाची एक अनोखी सुरुवात. 

Nov 10, 2023, 07:10 AM IST

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला ग्रहांचा दुर्मिळ योग, कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी? पाहा VIDEO

Dhanteras 2023 Puja Muhurat Time And Vidhi : यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

Nov 9, 2023, 03:05 PM IST

Shadashtak Yog: धनत्रयोदशीला शनी-केतूचा षडाष्टक योग; 'या' राशींवर घोंगावणार संकटं

Shadashtak Yog:  धनत्रयोदशी शुक्रवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोगही घडतोय. परंतु त्यासोबत शनि केतूचा षडाष्टक योगही तयार होतोय. हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातोय. 

Nov 9, 2023, 01:47 PM IST

धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू वापरण्यास कधी सुरुवात करावी?

धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू वापरण्यास कधी सुरुवात करावी?

Nov 8, 2023, 05:45 PM IST

Dhanteras 2023: 59 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत

बृहस्पति स्वतःच्या राशीत मेष राशीत असणार आहे. यावेळी शुक्र त्याच्या अनुकूल राशी कन्या राशीत असणार आहे आणि सूर्य तूळ राशीत असणार आहे. यासोबतच शनिदेवही जवळपास 30 वर्षांनी कुंभ राशीत आहेत. 

Nov 8, 2023, 10:28 AM IST

Dhanteras 2023 Shopping Time: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदीचं नाही तर 'या' 5 वस्तू खरेदी करा; वर्षभर राहिल लक्ष्मीची कृपा!

Dhantrayodshi Shopping Time : धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12.35 ते दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 01.57 पर्यंत आहे.  

Nov 7, 2023, 05:17 PM IST

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी का करतात? यामागची 5 प्रमुख कारणे

Dhanteras 2023 : 9 ऑक्टोबरपासून दिवसाला सुरुवात होतेय. 10 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने-चांदी, झाडू आणि भांडी खरेदी केली जातात. ही खरेदी करणे शुभ मानले जाते. यामागची कारणे समजून घेऊया. 

Nov 7, 2023, 04:02 PM IST

Dhanteras Wishes 2023 : धनत्रयोदशीला तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीतून द्या 'या' खास शुभेच्छा

Dhanteras Wishes in Marathi: दिवाळी हा मोठा सण लवकरच सुरु होत आहे. वसुबारसपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पाच दिवसांचा हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. 

Nov 7, 2023, 03:26 PM IST

Dhanteras: 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग; या राशींवर कुबेरचा असणार आशीर्वाद, मिळेल अमाप पैसा

Dhanteras 2023: यंदाच्या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यम पंचक शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग आहे. हा योग 50 वर्षांनंतर तयार होताना दिसतोय. 

Nov 7, 2023, 10:37 AM IST