यंदा पाच दिवस दिवाळी साजरी केली जाणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जात आहे.
धनत्रयोदशीला सोनं-चांदी, तांब्या-पितळेची भांडी किंवा घर यासारख्या वस्तु खरेदी करण्याची परंपरा आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही लोखंड, स्टील, प्लास्टिक आणि काचेची वस्तु खरेदी करु नका. यामुळं घरात नकारात्मकता येते.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी यासारख्या वस्तु खरेदी केल्यास शुभ मानले जाते
धनत्रयोदशीच्या दिवशी घरात आणलेल्या वस्तु कधी वापरायला काढायच्या याचेही काही नियम आहेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणलेल्या वस्तूंचा दिवाळीपर्यंत वापर करु नका
दिवाळीच्या दिवशी या वस्तू देवी लक्ष्मीसमोर ठेवून पूजा करा आणि त्यानंतरच त्याचा वापर करा.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही