dhak dhak girl

नवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ पाहून एकचं चर्चा...

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आपल्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने नुकतीचं एक अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली आहे. माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांना उच्च दर्जाच्या गाड्यांमध्ये विशेष आवड आहे आणि यापूर्वीही त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. 

Jan 14, 2025, 04:18 PM IST

'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य

माधुरी दिक्षित ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार जरी असली तरी करिअरच्या सुरुवातीला ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये एक चांगले स्थान मिळवू शकली नव्हती. या अभिनेत्रीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे कोणीचं तिच्यासोबत काम करु इच्छीत नव्हतं. या अभिनेत्रीचे सलग 2 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे करिअर डळमळीत झाले.

Jan 6, 2025, 12:38 PM IST

साई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा

चेहऱ्यावर पिंपल, डाग असल्याने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ते मेकअपच्या खाली लपवतात. पिंपल दिसल्याने अभिनेत्रीचं सौंदर्याला डाग लागतो असा काहीसा समज असतो. पण साई पल्लवीने सौंदर्याची परिभाषा बदलेली. ती नो मेक अप चित्रपटात अभिनय करते. पण तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नो मेक अप ब्युटी होती. 

May 15, 2024, 09:54 AM IST

PHOTO : विनोद खन्ना, संजय दत्तसोबत जोडलं गेलं 'या' लेडी सुपरस्टारचं नाव; क्रिकेटपटूशी लग्नाची चर्चा, 'ती' आहे तरी कोण?

Entertainment : आज ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने प्रत्येकांच्या हृदयात खास निर्माण केलीय. सुपरस्टार, ब्लॉकबस्टर मुव्ही आणि शिखरावर करिअर असताना तिने लग्न केलं. एवढंच नाही तर काम सोडून तिने कुटुंबाला प्राधान्य दिलं. 

May 15, 2024, 08:46 AM IST

माधुरी दीक्षितमुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला', जेव्हा अभिनेत्रीवर बरसली संजय दत्तची मेहुणी

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांनी 'खलनायक' आणि 'साजन'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. एकत्र काम करत असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्यात जवळीक वाढली. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगल्या. 

Sep 1, 2023, 07:39 PM IST

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा चेहरा पाहून 'त्या' महिलेनं केली होती भविष्यवाणी, आज ते सगळंच खरं ठरलं

Madhuri Dixit: बॉलिवूडमध्ये माधूरी दीक्षित हे नावाजलेलं नावं आहे तिच्या सौंदर्याचे (Madhuri Dixit Face Reading Video) सगळेच चाहते आहेत. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे ज्यात माधूरीचं सौंदर्य पाहून चक्क तिच्यासमोर एका फेस रिडरनं तिचं कौतुकही केलं आहे. 

Feb 15, 2023, 05:00 PM IST

माधुरी दिक्षीतच्या सौंदर्याचं रहस्य; मेकअप आणि हेअरस्टाईलच्या या टिप्स करा आजपासूनच फॉलो

'मोहिनी'पासून ते 'चंद्रमुखी'पर्यंत व्यक्तिरेखा साकारून सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सौंदर्याला तोड नाही.

May 18, 2022, 02:52 PM IST

...असं झालेलं 'धकधक करने लगा'चं चित्रीकरण

अभिनय, नृत्यकौशल्य आणि स्मितहास्याने तिने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला 

May 22, 2020, 02:08 PM IST