दिल्लीत महायुतीची आज बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार
Mahayuti Meeting Today At Delhi Shinde Fadnavis ajit Pawar To Attend Meeting
Nov 28, 2024, 08:55 AM ISTMaharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.
Mar 15, 2023, 01:40 PM ISTMaharashtra Politics News : मोठी बातमी! 'या' दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार
Maharashtra latest news : सोमवारीची सकाळ शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. ज्या क्षणाचा कोणी विचार केला नव्हता अशी राजकीय घडामोड राज्यातील राजकारणात घडणार आहे.
Jan 9, 2023, 08:10 AM ISTअमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला; अजित पवार संतापलेत, म्हणाले - किती हा नालायकपणा?
Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाले आहेत.
Dec 22, 2022, 02:13 PM ISTMaharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार
Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 22, 2022, 01:30 PM ISTठाणे जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात CM शिंदे आणि फडणवीस
Jitendra Awhad : ठाण्यातील कळवा पुलाचं आज उदघाटन होणार आहे.यावेळी विकास कामांच्या भूमीपूजनावरुन आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात कळवा पुलाचं उदघाटन होत आहे.
Nov 13, 2022, 11:21 AM ISTशिंदे - फडवणीस सरकारकडून अनेक कामांना स्थगिती, प्रशासकीय पातळीवर गोंधळ
Eknath Shinde - Devendra Fadwanis government : राज्यातील शिंदे - फडवणीस सरकारने महाविकासआघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या विविध निर्णयांना स्थगिती देण्याचे धोरण सुरु केल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ उडाला आहे
Jul 27, 2022, 09:56 AM IST