महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसीत करा ; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ निर्माण करा अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत केली आहे. यामुळे राज्यातील गड किल्ल्यांच्या इतिहासाला पर्यटनातून उजाळा मिळणार आहे.
Feb 10, 2025, 05:18 PM IST