delhi ncr earthquake

Earthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.

 

Mar 22, 2023, 10:48 AM IST

Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर

Earthquake In Delhi :  दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते. 

Mar 22, 2023, 07:09 AM IST

Earthquake In Delhi : भूकंपानं हादरली राजधानी दिल्ली! उत्तर भारतातही जाणवले धक्के

Earthquake In Delhi :  दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे हादरे

Mar 21, 2023, 11:16 PM IST