दीपिका पादुकोणचे IMDb वरील टॉप रेटेड 'हे' 8 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचे लाखो चाहते आहेत. तिनं आजवर अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. दीपिकाला खरी ओळख ही गोलियों की रासलीला राम- लीलामधून मिळाली. त्यानंतर तिनं पद्मावत, पिकू असे अनेक चित्रपट केले. आता तिचा फायटर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आज आपण तिचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग मिळालेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया.
Jan 5, 2024, 11:44 AM ISTDeepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?
Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...
Jan 5, 2023, 11:32 AM IST