decrease

पावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.

Jun 21, 2017, 06:20 PM IST

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले

लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे.

Apr 18, 2017, 07:52 PM IST

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी घटले

मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मुंबईत राजकारण सुरू असले तरी मराठीची मुंबईतील अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. 

Jan 25, 2017, 08:34 AM IST

राज्यात यंदा साखरेचं उत्पन्न घटलं

देशात साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असलेलं चित्र आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय.

Jan 10, 2017, 08:06 PM IST

नोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी

नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय. 

Dec 15, 2016, 01:54 PM IST

मोठ्या आजाराच्या औषधांच्या किंमती उतरणार

मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे. 

Nov 12, 2016, 05:24 PM IST

मुंबईतल्या नगरसेवकांची संख्या कमी होणार ?

पालिका प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत येत्या तीन तारखेला बांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता सोडतीच्या कामाला सुरूवात होईल असं महापालिकेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. 

Sep 27, 2016, 01:01 PM IST

जास्त वेळ झोपण्याचे तोटे

तुम्हाला जास्त वेळ झोपायची सवय असेल तर आत्ताच हे प्रमाण कमी करा

Apr 9, 2016, 10:02 PM IST

'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात...

'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.

Jan 28, 2015, 07:06 PM IST