चॅम्पियन्स ट्रॉफी वादात दाऊदचं नाव? पाकच्या माजी कर्णधाराने भारताला धमकी
Dawood Ibrahim, Champions Trophy: पुढच्या वर्षी पाकिस्तान फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाला तिथे पाठवण्यास नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Dec 3, 2024, 11:16 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आता कसा दिसतो? AI ने बनवले फोटो
Dawood Ibrahim AI Photo : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिवंत नाहीए, त्याच्यावर विषप्रयोग झाला अशा अनेक बातम्या गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. पण त्याच्या जवळच्या लोकांनी दाऊद एकदम फिट असल्याचं म्हटलंय. यादरम्यान दाऊद आता कसा दिसत असेल याचे काही फोटो एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Dec 19, 2023, 06:51 PM ISTDawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!
Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.
Dec 18, 2023, 08:19 PM ISTदाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?
Dawood Ibrahim News: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ह्याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
Dec 18, 2023, 09:56 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर
Dawood Ibrahim : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या बातमीची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Dec 18, 2023, 06:22 AM ISTदाऊद इब्राहिमची कोंडी; कोण आहे सलीम फ्रूट?
NIA कडून सलीम फ्रूट याला ताब्यात घेण्यात आलंय. सलीम फ्रूटकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे
May 9, 2022, 02:01 PM IST