Samsaptak Yoga : आज मंगळ गोचरमुळे अशुभ संसप्तक योग! 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींच्या आयुष्यात भूकंप
Mangal Gochar 2023 : 1 जुलैला पहाटे 01.52 वाजता मंगळ सिंह राशीत असल्याने कुंडलीत अशुभ संसप्तक योग तयार होत आहे.
Jul 1, 2023, 04:55 AM ISTSamsaptak Yoga : मंगळ-शनी येणार समोरासमोर; धोकादायक योगाने 'या' राशींचं जगणं होणार मुश्किल
Samsaptak Yoga : सिंह राशीत मंगळाच्या प्रवेशाने शनि आणि मंगळामुळे समसप्तक योग तयार होणार आहे. शनि प्रतिगामी अवस्थेत असून मंगळ समोरासमोर असल्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. या दरम्यान समसप्तक योग तयार होतोय.
Jun 20, 2023, 09:09 PM IST