cyclone

Cyclone Biparjoy मुळं 'या' किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता

Cyclone Biparjoy Latest Update: मान्सून महाराष्ट्रात नक्की आलाय ही हा पूर्वमोसमी पाऊसच आहे? हवामान विभागाच्या नव्या माहितीत मिळताहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं 

Jun 15, 2023, 07:07 AM IST

Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

Viral Video : वाळूचा कणही दिसत नाहीये इतक्या मासळीचा खच इथं समुद्रकिनाऱ्यांवर पाहायला मिळत आहे. हे दृश्य अनेक प्रश्न उपस्थित करून जात आहे. आता हे नेमकं काय झालं ते जाणून घ्या. 

 

Jun 14, 2023, 08:49 AM IST

चिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रिवादळामुळे सध्या देशातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ सध्या कराचीच्या दिशेनं सरकत असलं तरीही त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातही दिसत आहेत. 

 

Jun 14, 2023, 07:24 AM IST

बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.  

 

Jun 13, 2023, 04:04 PM IST

#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले

Jun 13, 2023, 07:58 AM IST

Cyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक

Cyclone Biporjoy नं एकाएकी दिशा बदलल्यामुळं आता या वादळाचे थेट परिणाम कराचीमध्ये दिसणार असून, सौराष्ट्रच्या काही भागातही वादळाचे परिणाम दिसणार आहेत. 

 

Jun 12, 2023, 09:17 AM IST
cyclone Mumbai Mahapalika Appelas Citizen For Precaution At Sea Face PT1M11S

Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत. 

 

Jun 12, 2023, 06:49 AM IST
Biporjoy Cyclone । Could the Konkan coast feel the impact of the cyclone? PT59S

Weather Forecast : मान्सून नेमका कोणत्या दिशेला? बिपरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु

Maharashtra weather forecast : केरळात दाखल झालेला पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी येणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. पण, पावसाच्या वाटेतही काही अडचणी असल्यामुळं हे चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागत आहे. 

 

Jun 10, 2023, 06:53 AM IST

Weather Updates : कसला वीकेंड अन् कसलं काय! पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट

Maharashtra Weather Updates : सुट्ट्यांच्या दिवशी नातेवाईकांकडे, कोणा एका सुरेख ठिकाणी किंवा सहजच घरबाहेर पडण्याचा बेत आखताय? आताच पाहा हवामान वृत्त. कारण, उकाडा वाढणार आहे.... 

 

Jun 9, 2023, 06:20 PM IST

Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट

Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे या वादळाचा धोका असेल, भारतीय हवामान खात्याने म्हटले  आहे. धोक्याचा इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.  

Jun 9, 2023, 01:09 PM IST

Cyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत. 

 

Jun 8, 2023, 07:00 AM IST

Monsoon Updates : पाऊस आलाsss; पुढच्या 48 तासांत मान्सून केरळात

Monsoon Updates वाढत्या तापमानानं तुम्हीही हैराण झाला असाल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. कारण, मान्सून केरळाच्या वेळीवर पोहोचला आहे. 

Jun 7, 2023, 03:21 PM IST